Magical feelings म्हणत बिपाशाने शेअर केला बेबी बंप सोबतचा फोटो
2015 मध्ये बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर पहिल्यांदा अलोन चित्रपटात दिसले होते. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी थाटामाटात लग्न केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बिपाशा बसूने सांगितले होते की, ती खूप दिवसांपासून मुलाची योजना करत होती.मात्र बिझी शेड्युलमुळे त्यांना याबाबत निर्णय घेता आला नाही.
Most Read Stories