3 हजारच्या स्पॉलरशिपमध्ये दिवस काढले…; संग्राम चौगुलेची संघर्ष कहाणी

Sangram Chougule Struggle : संग्राम चौगुले... कोल्हापूरचा रांगडा गडी... ज्याची सध्या 'बिग बॉस मराठी'च्या घरात हवा पाहायला मिळत आहे. संग्रामने 'बिग बॉस मराठी'च्या घरात त्याचा संघर्ष सांगितला आहे. सुरुवातीला स्कॉलरशीप मिळायची तेव्हा तो खर्च कसा भागवायचा ते त्याने सांगितलं आहे. वाचा सविस्तर...

| Updated on: Sep 11, 2024 | 3:25 PM
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर यंदाची पहिली वाइल्ड एन्ट्री संग्राम चौगुलेची झाली. कोल्हापूरचा बॉडीबिल्डर असणाऱ्या संग्रामचा महाराष्ट्रभर चांगलाच बोलबाला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर यंदाची पहिली वाइल्ड एन्ट्री संग्राम चौगुलेची झाली. कोल्हापूरचा बॉडीबिल्डर असणाऱ्या संग्रामचा महाराष्ट्रभर चांगलाच बोलबाला आहे.

1 / 5
फिटनेस फ्रिक असणारा संग्राम खरंतर इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात त्याने याबद्दल भाष्य केलं आहे. त्याने त्याचा संघर्ष सांगितला आहे. सुरुवातीच्या काळात स्कॉलरशीपच्या काळातील स्ट्रगल सांगितला आहे.

2 / 5
'बिग बॉस मराठी'च्या घरात सदस्यांना आज संग्राम त्याच्या आयुष्यातील संघर्षाची कहाणी सांगताना दिसणार आहे. संग्रामने त्याचा सुरुवातीचा काळ सांगितला आहे. इंजिनिअरिंग सोडून बॉडीबिल्डर होण्याचा मी निर्णय घेतला. मला शिक्षणात रस नसल्याचं मी थेट कॉलेजमध्ये जाऊन प्रमुखांना सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी मला पाठिंबा दिला, असं संग्रामने सांगितलं.

3 / 5
तुला जे करायचं ते कर पण त्यात टॉप कर, असं ते मला म्हणाले होते. दरम्यान तीन हजार रुपयांची मला स्पॉलरशिप मिळाली. घरातून मला फक्त पाच हजार मिळायचे. त्यातला अडीच हजार रुपये भाडं, एक हजार रुपये जेवण आणि 1500 रुपयांत फक्त महिना काढावा लागत असे, असं संग्राम म्हणाला.

4 / 5
लाल मातीतले रांगडे गडी असणाऱ्या संग्रामच्या मनगटात ताकद आहे. बोलण्यात वजन, वागण्यात कोल्हापुरी बाणा आहे. बलवान असणारे संग्राम आजच्या घडीला महाराष्ट्राची शान आहेत. संग्रामचा बिग बॉस मराठीच्या घरातला पुढचा प्रवास कसा असेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

5 / 5
Follow us
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.