16 फ्लॉप सिनेमांनंतर ‘या’ एकाने सावरलं अभिषेक बच्चन बुडणारं करिअर

Bollywood Actor Abhishek Bachchan Birthday and career Turning point : अभिषेक बच्चनच्या करिअरला टर्निंग पॉइंट देणारा सिनेमा कोणता? जेव्हा अभिषेक बच्चनचे सिनेमे फ्लॉप जात होते. पण अभिषेकने 2004 मध्ये एक सिनेमा केला अन् त्याचं करिअर नव्या वळणावर आलं. कोणता आहे हा सिनेमा? पाहा...

| Updated on: Feb 05, 2024 | 1:28 PM
अभिषेक बच्चन... आता जरी अभिषेकचं हिंदी सिनेसृष्टीत चांगलं नाव असलं तरी एका काळ होता जेव्हा त्याच्या सिनेमांकडे प्रेक्षक पाठ फिरवायचे. बिग बी अमिताभ यांचं नाव मागे असतानाही त्याचे सिनेमे चालत नसत.

अभिषेक बच्चन... आता जरी अभिषेकचं हिंदी सिनेसृष्टीत चांगलं नाव असलं तरी एका काळ होता जेव्हा त्याच्या सिनेमांकडे प्रेक्षक पाठ फिरवायचे. बिग बी अमिताभ यांचं नाव मागे असतानाही त्याचे सिनेमे चालत नसत.

1 / 5
हा काळ आहे, 2000 ते 2004 चा या काळात अभिषेक काम तर करत होता. पण त्याला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. अभिषेकचे सिनेमे चालत नव्हते.

हा काळ आहे, 2000 ते 2004 चा या काळात अभिषेक काम तर करत होता. पण त्याला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. अभिषेकचे सिनेमे चालत नव्हते.

2 / 5
एका पाठोपाठ एक अभिषेकचे 16 सिनेमे फ्लॉप गेले. अभिषेकच्या नावापुढे फ्लॉप सिनेमांची लिस्ट होती. पण अशातच त्याच्याकडे एक सिनेमा आला.

एका पाठोपाठ एक अभिषेकचे 16 सिनेमे फ्लॉप गेले. अभिषेकच्या नावापुढे फ्लॉप सिनेमांची लिस्ट होती. पण अशातच त्याच्याकडे एक सिनेमा आला.

3 / 5
2004 साली अभिषेककडे एक सुपरहिट सिनेमा आला. हा सिनेमा होता, धूम... धूम या सिनेमाने बजेट पेक्षा जास्त कमाई केली. धूम हा अभिषेकच्या करिअरमधला पहिला सुपरहिट चित्रपट होता.

2004 साली अभिषेककडे एक सुपरहिट सिनेमा आला. हा सिनेमा होता, धूम... धूम या सिनेमाने बजेट पेक्षा जास्त कमाई केली. धूम हा अभिषेकच्या करिअरमधला पहिला सुपरहिट चित्रपट होता.

4 / 5
यानंतर अभिषेकच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याच्याकडे चांगले सिनेमे येऊ लागले. आता बॉलिवूडमध्ये अभिषेकला वेगळी ओळख आहे. त्याचा वेगळा चाहता वर्ग आहे. आज अभिषेक त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करतो आहे.

यानंतर अभिषेकच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याच्याकडे चांगले सिनेमे येऊ लागले. आता बॉलिवूडमध्ये अभिषेकला वेगळी ओळख आहे. त्याचा वेगळा चाहता वर्ग आहे. आज अभिषेक त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करतो आहे.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.