PHOTO | अभिनेता विकी कौशलही कोरोना पॉझिटिव्ह, बॉलिवूडचे ‘हे’ कलाकारही कोरोनाच्या विळख्यात

देशातील वाढत्या कोरोना प्रकरणाचा सर्वाधिक परिणाम मनोरंजन उद्योगावर होत आहे. दररोज बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत.

| Updated on: Apr 05, 2021 | 2:17 PM
देशातील वाढत्या कोरोना प्रकरणाचा सर्वाधिक परिणाम मनोरंजन उद्योगावर होत आहे. दररोज बॉलिवूडमधील अनेक सेलेब्स कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत. अक्षय कुमार, भूमी पेडणेकर यांच्यानंतर विक्की कौशलही (Vicky kaushal) कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. विकीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याची माहिती दिली आहे.

1 / 10
या आधी बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यालाही कोरोनाची लागण झाली आहे. अधिक खबरदारी घेत पुढील उपचारासाठी तो रुग्णालयात दाखल झाला आहे.

या आधी बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यालाही कोरोनाची लागण झाली आहे. अधिक खबरदारी घेत पुढील उपचारासाठी तो रुग्णालयात दाखल झाला आहे.

2 / 10
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे.

3 / 10
रणबीर कपूरला (Ranbir Kapoor)  कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्याने यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे.

रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्याने यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे.

4 / 10
रविवारी गोविंदा (Govinda) यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. सध्या ते होम क्वारंटाईन असून घरीच त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

रविवारी गोविंदा (Govinda) यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. सध्या ते होम क्वारंटाईन असून घरीच त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

5 / 10
आमिर खान (Amir Khan) याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आमिर खान सेल्फ क्वारंटाईन झाला आहे. आमिर खानची प्रकृती सध्या बरी आहे.

आमिर खान (Amir Khan) याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आमिर खान सेल्फ क्वारंटाईन झाला आहे. आमिर खानची प्रकृती सध्या बरी आहे.

6 / 10
अभिनेत्री क्रिती सेनॉनही (Kriti Sanon) सध्या कोरोनाशी झुंज देत आहे.

अभिनेत्री क्रिती सेनॉनही (Kriti Sanon) सध्या कोरोनाशी झुंज देत आहे.

7 / 10
‘गंगुबाई काठियावाडी’च्या सेटवर निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhansali) यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

‘गंगुबाई काठियावाडी’च्या सेटवर निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay leela Bhansali) यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

8 / 10
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हीलादेखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याबद्दल माहिती दिली आहे

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) हीलादेखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याबद्दल माहिती दिली आहे

9 / 10
अभिनेता आर माधवन यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

अभिनेता आर माधवन यालाही कोरोनाची लागण झाली आहे.

10 / 10
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.