प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न करण्याआधी 75 मुलींना डेट करत होता ‘हा’ अभिनेता

Bollywood Actor Angad Bedi Birthday : 75 मुलींना डेट अन् प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न... या अभिनेत्याविषयी जाणून तुम्ही थक्क व्हाल... बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी याचा आज 41 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्याच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्या...

| Updated on: Feb 06, 2024 | 10:21 AM
अंगद बेदी... बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता. त्याच्या सिनेमांना प्रेक्षकांनी पसंती दिली. पण अंगदचं पर्सनल लाईफ प्रचंड चर्चेत राहिलं.

अंगद बेदी... बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता. त्याच्या सिनेमांना प्रेक्षकांनी पसंती दिली. पण अंगदचं पर्सनल लाईफ प्रचंड चर्चेत राहिलं.

1 / 5
2004 साली काया तरण या सिनेमातून अंगदने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. फालतू, उंगली, पिंक डियर जिंदगी, टायगर जिंदा है या सिनेमांमध्ये अंगदने काम केलं आहे.

2004 साली काया तरण या सिनेमातून अंगदने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. फालतू, उंगली, पिंक डियर जिंदगी, टायगर जिंदा है या सिनेमांमध्ये अंगदने काम केलं आहे.

2 / 5
अभिनेता होण्याआधी तो क्रिकेटर होता. क्रिकेट अंडर 19 मध्ये तो खेळला. क्रिकेटमध्ये त्याच्या खेळीचं प्रचंड कौतुक झालं. अंगदचं वैशिष्ट्ये हे की तो लेफ्ट आणि राईट दोन्ही हातांनी तो खेळतो.

अभिनेता होण्याआधी तो क्रिकेटर होता. क्रिकेट अंडर 19 मध्ये तो खेळला. क्रिकेटमध्ये त्याच्या खेळीचं प्रचंड कौतुक झालं. अंगदचं वैशिष्ट्ये हे की तो लेफ्ट आणि राईट दोन्ही हातांनी तो खेळतो.

3 / 5
अंगद मॉडेलिंग करतो. तो चांगलं जेवण बनवतो. अभिनेत्री नेहा धूपिया हिच्यासोबत त्याने 2018 साली लग्न केलं आहे.  लग्नानंतर सहा महिन्यांनंतर नेहाने गोंडस मुलीला जन्म दिला.

अंगद मॉडेलिंग करतो. तो चांगलं जेवण बनवतो. अभिनेत्री नेहा धूपिया हिच्यासोबत त्याने 2018 साली लग्न केलं आहे. लग्नानंतर सहा महिन्यांनंतर नेहाने गोंडस मुलीला जन्म दिला.

4 / 5
पण नेहा धूपियासोबत लग्न करण्याआधी अंगदच पर्सनल लाईफ प्रचंड चर्चेत राहिलं. कारण लग्नाआधी त्याने 75 मुलींना डेट केलं आहे.

पण नेहा धूपियासोबत लग्न करण्याआधी अंगदच पर्सनल लाईफ प्रचंड चर्चेत राहिलं. कारण लग्नाआधी त्याने 75 मुलींना डेट केलं आहे.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.