Gauri Khan Photos : शाहरूख खानची पत्नी गौरी खानचा स्टायलिश अंदाज, पाहा फोटो…

| Updated on: Apr 01, 2022 | 7:23 PM

Gauri Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याची पत्नी गौरी खानला मुंबईतील जुहू परिसरात स्पॉट केलं गेलं. ती एका दुकानाजवळ स्पॉट झाली.

1 / 5
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याची पत्नी गौरी खानला मुंबईतील जुहू परिसरात स्पॉट केलं गेलं. ती एका दुकानाजवळ स्पॉट झाली. यावेळी तिने मल्टी कलरचा खास ड्रेस घातला होता.

2 / 5
केवळ शाहरूखची पत्नी एवढीच तिची ओळख नाहीये. तर ती एक प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर आहे.तिने कित्येक बड्या हस्तींच्या घराचं डिझायनिंग केलं आहे.

3 / 5
गौरीने सुरूवातीला सुझैन खानसोबत काम केलं.सध्या ती भारतातील प्रसिद्ध इंटेरियर डिझायनरपैकी एक आहे.

4 / 5
गौरीने 2002 मध्ये पती शाहरूख खानसोबत रेड चिलीज नावाचं प्रोडक्शन हाऊसही सुरू केलं. मै हू ना हा तिचा पहिला सिनेमा. त्यानंतर सुपरहिट ओम शांती ओम, हॅपी न्यू इयर हे तिच्या प्रोडक्शन हाऊसनेच प्रोड्यूस केलेले सिनेमे आहेत.

5 / 5
सध्या खान फॅमिली मुंबईतील बॅन्डस्टॅन्ड परिसरातील मन्नत या घरात राहतात. या घराची किंमत 200 कोटींहून अधिक आहे. त्यांचा दुबईतही व्हिला आहे, ज्याची किंमत 150 कोटी आहे.