Corona : बॉलिवूडमधल्या ‘या’ सेलिब्रिटींना झालेला कोरोनाचा संसर्ग, खबरदारी घेत केली यशस्वी मात! पाहा Photos

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आलीय. सोशल मीडिया(Social Media)च्या माध्यमातून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तिनं दिलीय. मागच्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींजना कोरोनानं गाठलं होतं. पाहू या...

| Updated on: Jan 01, 2022 | 4:11 PM
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर कोरोना पॉझिटिव्ह आलीय. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तिनं दिलीय. गेल्या काही दिवसांपासून मृणाल ठाकूर शाहिद कपूरसोबत तिचा आगामी चित्रपट 'जर्सी'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. यादरम्यान तिला धावपळ करावी लागली. चांगली गोष्ट म्हणजे कोविड असूनही मृणालला अतिशय सौम्य लक्षणं आहेत. मात्र तरीही ती स्वतःची चांगली काळजी घेतेय. मागच्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटींना कोरोनानं गाठलं होतं. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली. पाहू या..

1 / 5
अभिनेता रणबीर कपूर हा सुरुवातीच्या स्टार्सपैकी एक होता ज्यांना दुसऱ्या लाटेत प्राणघातक आजाराची लागण झाली होती. त्याची आई आणि दिग्गज स्टार नीतू कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे खुलासा केला होता. आलिया भट्टही कोरोना पॉझिटिव्ह होती. तिनं स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतलं होतं.

2 / 5
विकी कौशलनं मागच्या एप्रिल महिन्यात सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितलं, की त्यालादेखील हा आजार झाला आहे आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करण्याचं आवाहन त्यानं केलं होतं. त्याच्या एका दिवसानंतर, त्याची पत्नी आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ हिलाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता.

3 / 5
शिल्पा शेट्टीला मागच्या मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता. तिचं जवळजवळ संपूर्ण कुटुंब कोविडनं संक्रमित झालं होतं. त्यानंतर तिनं ही माहिती दिली आणि सर्वांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं.

4 / 5
अक्षय कुमारनं मागच्या वर्षी सोशल मीडियावर खुलासा केला, की तो कोविड पॉझिटिव्ह आला होता. त्याला दुसऱ्या दिवशी सावधगिरीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.