बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा आज वाढदिवस आहे. निमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
अनुष्का शर्माचा पती क्रिकेटपटू विराट कोहली यानेही अनुष्काच्या वाढदिवासानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
अनुष्काचे चार खास फोटो विराटने शेअर केले आहेत. याला "Love you through thick, thin and all your cute madness! Happy birthday my everything", असं कॅप्शन दिलं आहे.
विराट आणि अनुष्का या कपलवर चाहत्यांचं प्रचंड प्रेम आहे. त्यांची केमेस्ट्री अनेकांना आवडते.
अनुष्काचा आज 35 वा वाढदिवस आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. ट्विटरवर #anushkasharmabirthday हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.