अनुष्का शर्माने यंदाच्या कान्स फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. याचे फोटो तिने आता शेअर केले आहेत.
अनुष्काने ऑफ शोल्डर व्हाईट डिझायनर गाऊन घातला होता. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
अनुष्काने इन्स्टाग्रामवर कान्स फेस्टिव्हलमधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला 12 लाख 70 हजार जणांनी लाईक केलं आहे.
अनुष्काच्या या फोटो तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहलीने कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विराटने हार्टवाले इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. त्याच्या या कमेंटलाही 16 हजार 900 जणांनी लाईक केलं आहे.