Ayesha Takia Birthday : बॉलिवूडची क्यूट गर्ल आयेशा टाकियाचा वाढदिवस, जाणून घ्या तिच्याविषयी…

बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिच्याविषयी जाणून घेऊयात…

| Updated on: Apr 10, 2022 | 8:20 AM
बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा वाढदिवस आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. बॉलिवूडची क्यूट गर्ल अशी तिची ओळख आहे. वॉन्टेड या सिनेमाने तिला वेगळी ओळख दिली.

बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा वाढदिवस आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. बॉलिवूडची क्यूट गर्ल अशी तिची ओळख आहे. वॉन्टेड या सिनेमाने तिला वेगळी ओळख दिली.

1 / 5
तिने ‘टार्झन-द वंडर कार’, दे ताली, संडे, फूल अॅण्ड फायनल, नो स्मोकिंग, सलाम-ए-इश्क, डोर, शादी से पहले, यूँ होता तो क्या होता,होम डिलिव्हरी, शादी नंबर वन,  या सारख्या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. मात्र मागच्या काही काळापासून आयेशा बॉलिवूड पासून दूर आहे.

2 / 5
आयेशाने  2009 मध्ये सपाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केलं. आयेशा आणि फरहानने लग्नाच्याआधी 4 वर्षे एकमेकांना डेट करत होते.

आयेशाने 2009 मध्ये सपाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केलं. आयेशा आणि फरहानने लग्नाच्याआधी 4 वर्षे एकमेकांना डेट करत होते.

3 / 5
आयेशा आणि फरहान यांना 2013मध्ये मुलगा झाला.  मिखाईल आझमी असं त्याचं नाव आहे. आयेशा आपल्या फॅमिलीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

आयेशा आणि फरहान यांना 2013मध्ये मुलगा झाला. मिखाईल आझमी असं त्याचं नाव आहे. आयेशा आपल्या फॅमिलीसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

4 / 5
चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर काही काळानंतर आयेशाने तिचे काही नवे फोटो शेअर केले. तेव्हा तिने प्लास्टिक सर्जरी केल्याचं समोर आलं. पण यामुळे तिच्या चेहऱ्यात मोठा बदल झाला. तिचे ओठ विचित्र दिसत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं.  मात्र, आपली सर्जरी झाली नसल्याचा दावा आयेशा कायम करत असते.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.