राधिका-अनंतच्या लग्नासाठी जिनिलिया देशमुखचा खास लूक; नेटकरी म्हणाले, वहिनी तुम्ही…

Actress Genelia Deshmukh Riteish Deshmukh Look : अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख हे दोघेही राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याला पोहोचले. यावेळी दोघांनीही खास पेहराव केला होता. पाहा रितेश- जिनिलियाचे खास फोटो...

| Updated on: Jul 06, 2024 | 8:03 PM
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची सध्या धामधूम पाहायला मिळत आहे. या दोघांच्या लग्नसोहळ्याला सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत. अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख देखील या सोहळ्यावा उपस्थित होते.

1 / 5
राधिका-अनंतच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याला जिनिलिया आणि रितेश देशमुख यांनी हजेरी लावली. यावेळी या दोघांनी खास लूक केला होता. याची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

राधिका-अनंतच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याला जिनिलिया आणि रितेश देशमुख यांनी हजेरी लावली. यावेळी या दोघांनी खास लूक केला होता. याची सोशल मीडियावर चर्चा होतेय.

2 / 5
मोरपंखी रंगाचा डिझायनर आऊटफिट जिनिलियाने परिधान केला होता. मी कधीच हरत नाही.  मी एकतर जिंकते किंवा शिकते, असं म्हणत जिनिलियाने हे खास फोटो शेअर केलेत.

मोरपंखी रंगाचा डिझायनर आऊटफिट जिनिलियाने परिधान केला होता. मी कधीच हरत नाही. मी एकतर जिंकते किंवा शिकते, असं म्हणत जिनिलियाने हे खास फोटो शेअर केलेत.

3 / 5
जिनिलियाचा हा क्लासी लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या या लूकचं कौतुक केलंय. वहिनी तुम्ही कमाल दिसताय, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

जिनिलियाचा हा क्लासी लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या या लूकचं कौतुक केलंय. वहिनी तुम्ही कमाल दिसताय, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

4 / 5
 जिनिलिया वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असते. स्काय ब्लू कलरच्या आऊटफिटमध्येही ती तितकीच सुंदर दिसतेय. तर कलफुल ड्रेसमधला जिनिलियाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

जिनिलिया वेगवेगळ्या स्टाईल कॅरी करत असते. स्काय ब्लू कलरच्या आऊटफिटमध्येही ती तितकीच सुंदर दिसतेय. तर कलफुल ड्रेसमधला जिनिलियाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.