Photos : जान्हवी कपूरचा बोल्ड अॅण्ड ब्युटिफूल लूक, फोटोंवर चाहते फिदा

| Updated on: May 19, 2022 | 7:30 PM

1 / 5
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या बोल्ड अॅण्ड ब्युटीफुल लूकसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या फोटोंना चाहते पसंती देत असतात.

2 / 5
जान्हवी कपूरचे आताही असेच बोल्ड फोटो समोर आले आहेत. तिला मुंबईत स्पॉट केलं गेलं.

3 / 5
जान्हवीने यावेळी ब्लॅक कलरचा वनपीस घातला होता. त्याला साजेशी बॅगही तिने सोबत ठेवली होती.

4 / 5
जान्हवीने धडक, रूही, गुंजन सक्सेना, दोस्ताना, गुड लक जेरी,अंग्रेजी मीडियम, तख्त या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

5 / 5
जान्हवी कपूर लवकरच 'गुड लक जेरी' आणि 'मिली' या चित्रपटांमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.