प्रियांका चोप्राचा लेकीसोबत डे आऊट; म्हणाली, शनिवार भन्नाट गेला!

Priyanka Chopra Daughter Malti Photos : प्रियांका चोप्राचा लेकीसोबत डे आऊट; फोटो शेअर करताच चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

| Updated on: May 07, 2023 | 6:05 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री हिने लेक मालतीसोबत डे आऊट केला. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
शनिवार खूप भन्नाट गेला, असं कॅप्शन प्रियांकाने या फोटोंना दिलं आहे.

3 / 5
प्रियांकाच्या या इंन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतोय.अनेकांनी "किती क्युट बाळ आहे" अशी कमेंट केली आहे.

4 / 5
प्रियांका नेहमीच आपल्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रियांकाचे चाहते कायमच मालतीवर प्रेमाचा वर्षाव करत असतात.

5 / 5
काही दिवसांआधी प्रियांका मालतीला घेऊन सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनाला आली होती. तेव्हाचे फोटो शेअर करत मालतीची पहिली भारत सफर गणपती बाप्पाचा आशिर्वाद घेऊन पूर्ण केली, असं प्रियांका म्हणाली होती.