तू तर ‘या’ अभिनेत्रीची कॉपी आहेस; सारा अली खानच्या फोटोवर नेटकऱ्यांची कमेंट

Bollywood Actress Sara Ali Khan Look : अभिनेत्री सारा अली खानचा खास लूक... राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नासाठी साराने हा खास लूक केला आहे. तिच्या या खास फोटोंवर नेटकऱ्यांनी खास कमेंट केल्या आहेत. साराच्या लूकचं नेटकऱ्यांनी कौतुक केलंय. वाचा सविस्तर...

| Updated on: Jul 07, 2024 | 6:31 PM
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सध्या सुरू आहे. या लग्नसोहळ्याला सेलिब्रिटींची हजेरा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सारा अली खानने देखील राधिका- अनंत यांच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली.

1 / 5
सारा अली खानने यावेळी गोल्डन कलरचं आऊटफिट घातलं होतं. तिच्या या लूकची नेटकऱ्यांना भुरळ पडली आहे. अनेकांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

सारा अली खानने यावेळी गोल्डन कलरचं आऊटफिट घातलं होतं. तिच्या या लूकची नेटकऱ्यांना भुरळ पडली आहे. अनेकांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

2 / 5
मेरे यार की शादी है... चमचमती संध्याकाळ... हा दिवस मी कधीही विसरणार नाही, असं म्हणत साराने राधिका- अनंत यांच्या संगीत सोहळ्यातील फोटो शेअर केलेत.

मेरे यार की शादी है... चमचमती संध्याकाळ... हा दिवस मी कधीही विसरणार नाही, असं म्हणत साराने राधिका- अनंत यांच्या संगीत सोहळ्यातील फोटो शेअर केलेत.

3 / 5
साराने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. तर काहींनी कमेंट करत तिच्या लूकला दाद दिली आहे. सारा तू तुझी आई अभिनेत्री अमृता सिंगची कॉपी आहेस, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.

साराने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. तर काहींनी कमेंट करत तिच्या लूकला दाद दिली आहे. सारा तू तुझी आई अभिनेत्री अमृता सिंगची कॉपी आहेस, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.

4 / 5
सारा अली खान वेगवेगळे लूक ट्राय करत असते. कधी साडी कधी लेहंगा तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्या सारा दिसते. असाच एक साराचा हा खास लूक...

सारा अली खान वेगवेगळे लूक ट्राय करत असते. कधी साडी कधी लेहंगा तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्या सारा दिसते. असाच एक साराचा हा खास लूक...

5 / 5
Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.