‘तो’ विचार कायम माझ्या डोक्यात असतो; सुष्मिता सेनचं म्हणणं तुम्हालाही पटेल…

Bollywood Actress Sushmita Sen on Her Life changing Thought : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने तिच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग सांगितला. तसंच तेव्हा जो विचार सांगण्यात आला. तो मी कायम लक्षात ठेवला. त्यानुसार मी जगते, असंही सुष्मिता म्हणाली. वाचा सविस्तर...

| Updated on: May 14, 2024 | 7:46 PM
अभिनेत्री सुष्मिता सेन वेगवेगळ्या विषयांवर तिचं परखड मत मांडत असते. एका मुलाखती दरम्यानचा सुष्मिताचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. तिच्या या विचारांशी तुम्हीही सहमत व्हाल...

अभिनेत्री सुष्मिता सेन वेगवेगळ्या विषयांवर तिचं परखड मत मांडत असते. एका मुलाखती दरम्यानचा सुष्मिताचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. तिच्या या विचारांशी तुम्हीही सहमत व्हाल...

1 / 5
माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कुणीतरी सांगितलं होतं. कुणी सांगितलं होतं ते माझ्या लक्षात आहे पण मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही... पण तो विचार कायम माझ्या डोक्यात असतो, असं सुष्मिताने सांगितलं.

माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कुणीतरी सांगितलं होतं. कुणी सांगितलं होतं ते माझ्या लक्षात आहे पण मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही... पण तो विचार कायम माझ्या डोक्यात असतो, असं सुष्मिताने सांगितलं.

2 / 5
सुष्मिता तू कायम एक गोष्ट लक्षात ठेव. समोरच्याने तुला कितीही मोठ्या आवाजात तुला प्रश्न विचारला असेल. पण तरी तू त्याचं शांततेत उत्तर दे, कारण इतिहासात तू त्या प्रश्नाचं काय उत्तर देते ते रेकॉर्ड केलं जाणार आहे. त्या व्यक्तीचा प्रश्न रेकॉर्ड केला जाणार नाही, असं सुष्मिता सेन म्हणाली.

3 / 5
तेव्हा पासून ते वाक्य माझ्या मनात बसलं. काहीही झालं तरी मी शांततेत उत्तर देण्याचा प्रयत्न करते. एखाद्या प्रश्नाचं उत्तर मी देते. पण तितक्याच आदबीने मी उत्तर देते, असंही तिने सांगितलं.

तेव्हा पासून ते वाक्य माझ्या मनात बसलं. काहीही झालं तरी मी शांततेत उत्तर देण्याचा प्रयत्न करते. एखाद्या प्रश्नाचं उत्तर मी देते. पण तितक्याच आदबीने मी उत्तर देते, असंही तिने सांगितलं.

4 / 5
ज्याने मला प्रश्व विचारला. त्याला कदाचित ते उत्तर लक्षातही आलं नसेल तरी ते उत्तर रेकॉर्ड केलं जात आहे. त्यामुळे पुढे जाऊन कुणालातरी ते लक्षात येणार आहे, असं सुष्मिता सेन म्हणाली.

ज्याने मला प्रश्व विचारला. त्याला कदाचित ते उत्तर लक्षातही आलं नसेल तरी ते उत्तर रेकॉर्ड केलं जात आहे. त्यामुळे पुढे जाऊन कुणालातरी ते लक्षात येणार आहे, असं सुष्मिता सेन म्हणाली.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.