Article 370 सिनेमात यामी गौतमसोबत दिसणारा मराठी अभिनेता कोण?

Yami Gautam and Vaibhav Tatwawaadi Article 370 Movie : आर्टिकल 370 या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. या सिनेमातील यामी गौतमच्या कामाचं कौतुक होतंय. यामी सोबतच इतरही कलाकारांच्या कामाचं कौतुक होतंय. या सिनेमात एक मराठमोळा चेहरा दिसतो. तो अभिनेता कोण? वाचा...

| Updated on: Feb 24, 2024 | 9:22 PM
Article 370 या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा सिनेमा नुकतंच रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.

Article 370 या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा सिनेमा नुकतंच रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.

1 / 5
Article 370 सिनेमातील यामी गौतमच्या कामाचं कौतुक होतंय. पण या सिनेमात यामीसोबत एक मराठी चेहराही दिसतो.

Article 370 सिनेमातील यामी गौतमच्या कामाचं कौतुक होतंय. पण या सिनेमात यामीसोबत एक मराठी चेहराही दिसतो.

2 / 5
यामीसोबत Article 370 सिनेमात दिसणारा हा मराठी चेहरा म्हणजे अभिनेता वैभव तत्ववादी... यश चौहान हे पात्र वैभवने साकारलं आहे.

यामीसोबत Article 370 सिनेमात दिसणारा हा मराठी चेहरा म्हणजे अभिनेता वैभव तत्ववादी... यश चौहान हे पात्र वैभवने साकारलं आहे.

3 / 5
Article 370 सिनेमाला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमाला प्रेक्षक गर्दी करत आहेत. वैभवने साकारलेल्या यश या पात्राचंही प्रचंड कौतुक होतंय.

Article 370 सिनेमाला प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमाला प्रेक्षक गर्दी करत आहेत. वैभवने साकारलेल्या यश या पात्राचंही प्रचंड कौतुक होतंय.

4 / 5
एक पात्र जे नेहमी माझ्या हृदयाच्या खूप जवळ राहील. तुमच्या प्रेमाने भारावून गेलोय, अशी पोस्ट वैभवने शेअर केलीय. वैभवने प्रेक्षकांचे आभार मानलेत.

एक पात्र जे नेहमी माझ्या हृदयाच्या खूप जवळ राहील. तुमच्या प्रेमाने भारावून गेलोय, अशी पोस्ट वैभवने शेअर केलीय. वैभवने प्रेक्षकांचे आभार मानलेत.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.