‘अबीर गुलाल’ मालिकेत मोठा ट्विस्ट, शुभ्राचं नवं कारस्थान उघड होणार; काय असेल श्रीचं उत्तर?

Abir Gulal Serial Twist : कलर्स मराठीवरील 'अबीर गुलाल' मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे. या मालिकेत श्रीच्या गिफ्टमधून शुभ्राचं नवं कारस्थान उघड होणार आहे. श्रीच्या सांगण्यावरून शुभ्रा अगस्त्यला भाऊबीजेला ओवाळणार का?, हे पाहणं पण महत्वाचं असणार आहे. वाचा सविस्तर...

| Updated on: Nov 07, 2024 | 3:10 PM
कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अबीर गुलाल’ प्रेक्षकांना रोज नव्या वळणांनी आश्चर्यचकित करत आहे. श्री आणि अगस्त्यच्या लग्नानंतर शुभ्राची मत्सराने भरलेली खेळी सुरू आहे.

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘अबीर गुलाल’ प्रेक्षकांना रोज नव्या वळणांनी आश्चर्यचकित करत आहे. श्री आणि अगस्त्यच्या लग्नानंतर शुभ्राची मत्सराने भरलेली खेळी सुरू आहे.

1 / 5
श्रीला घरच्यांच्या नजरेतून खाली उतरवण्यासाठी शुभ्राने पुन्हा एक नवा डाव खेळला आहे. अलीकडच्या भागात, श्रीने विशालला गिफ्ट दिलं आहे. त्यातही शुभ्राने चालाकी करत ट्विस्ट आणला आहे.

श्रीला घरच्यांच्या नजरेतून खाली उतरवण्यासाठी शुभ्राने पुन्हा एक नवा डाव खेळला आहे. अलीकडच्या भागात, श्रीने विशालला गिफ्ट दिलं आहे. त्यातही शुभ्राने चालाकी करत ट्विस्ट आणला आहे.

2 / 5
शुभ्राने आपल्या धूर्तपणाचा वापर करून त्या गिफ्टमध्ये स्वतःचे आणि अगस्त्यचे पूर्वी ठरलेल्या लग्नाचे फोटो ठेवले. हे फोटो पाहून विशाल संतापतो आणि भावनेच्या भरात फोटो जाळून टाकतो. परंतु, शुभ्राला नेमकं हेच हवं होतं. या सगळ्याचा संशय श्रीवर यावा यासाठी शुभ्राने ही खेळी खेळली.

3 / 5
'अबीर गुलाल' मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. श्रीने दिलेल्या गिफ्टमधून शुभ्राचं नवं कारस्थान उघड होणार आहे. तसंच श्रीच्या सांगण्यावरून शुभ्रा अगस्त्यला भाऊबीजेला ओवाळणार का? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

4 / 5
श्री या कारस्थानांचा कसा सामना करणार? घरच्यांचा विश्वास पुन्हा कसा मिळवणार? हे आता‘अबीर गुलाल’च्या पुढच्या भागा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शुभाच्या नव्या कारस्थानाला श्री काय उत्तर देणार हे देखील पाहावं लागणार आहे.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.