आपले मनापासून धन्यवाद!; गौतमी पाटीलने मानले चाहत्यांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली…

Gautami Patil Say Thank You Maharashtra For Birthday Wishes : डान्सर गौतमी पाटीलची एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे. गौतमीने या पोस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चाहत्यांचे आभार मानलेत. डान्सर गौतमी पाटीलने तिच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? पाहा...

| Updated on: Feb 08, 2024 | 6:17 PM
डान्सर गौतमी पाटील... तिच्या डान्समुळे चर्चेत असते. आताही एका पोस्टमुळे गौतमीची प्रचंड चर्चा होतेय. सोशल मीडियावर गौतमीने एक पोस्ट शेअर केलीय.

डान्सर गौतमी पाटील... तिच्या डान्समुळे चर्चेत असते. आताही एका पोस्टमुळे गौतमीची प्रचंड चर्चा होतेय. सोशल मीडियावर गौतमीने एक पोस्ट शेअर केलीय.

1 / 5
इन्स्टाग्रामवर गौतमीने एक पोस्ट शेअर करत महाराष्ट्राचे आभार मानलेत. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार, असं गौतमी म्हणाली आहे.

इन्स्टाग्रामवर गौतमीने एक पोस्ट शेअर करत महाराष्ट्राचे आभार मानलेत. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार, असं गौतमी म्हणाली आहे.

2 / 5
नुकतंच गौतमीचा वाढदिवस झाला. या निमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकतंच गौतमीचा वाढदिवस झाला. या निमित्त तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

3 / 5
आपलं प्रेम हेच माझ्या जीवनाचं बळ आहे. आपण अनेक माध्यमातून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपलं प्रेम, आपुलकी साथ अशीच सदैव राहावी, थोरामोठ्यांचे आशिर्वाद पाठिशी राहावेत. सगळ्यांचे आभार, अशी पोस्ट गौतमीने शेअर केलीय.

4 / 5
गौतमीचा महाराष्ट्रभर चाहता वर्ग आहे. तिचा डान्स महाराष्ट्रातील रसिकांना आवडतो. गौतमीच्या कार्यक्रमांना तोबा गर्दी होते. गौतमी वेगवगळ्या कारणाने चर्चेत असते.

गौतमीचा महाराष्ट्रभर चाहता वर्ग आहे. तिचा डान्स महाराष्ट्रातील रसिकांना आवडतो. गौतमीच्या कार्यक्रमांना तोबा गर्दी होते. गौतमी वेगवगळ्या कारणाने चर्चेत असते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.