'दिल्ली क्राइम 2' फेम अभिनेत्री शेफाली शाह ही सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
शेफाली शाह तिच्या अभिनयामुळे खूप चर्चेत असते. तिच्या 'दिल्ली क्राइम 2' मधील अभिनय चाहत्यांना खूप आवडला आहे.
शेफालीने साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
शेफालीच्या साडीतील फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला आहे. या फोटोमध्ये तिने झुमके आणि मिनिमल मेकअप केला आहे. तिच्या या लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे.
शेफालीच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.