Photo Gallery | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यामधील अभिनेत्रीचा घायाळ करणारा अंदाज पाहिलात का?

मुनमुनने 'तबही' गाण्यावर धमाकेदार डान्स केला होता, या डान्सचा व्हिडिओ त्याने पोस्ट करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. इंस्टाग्रामवर मुनमूनचे मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.

| Updated on: Apr 05, 2022 | 11:08 AM
तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबिता  म्हणजेच मुनमुन दत्ताच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आपले हॉट अंदाजातील फोटो  शेअर करत असते.

तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आपले हॉट अंदाजातील फोटो शेअर करत असते.

1 / 5
मुनमुन दत्ता कायम तिच्या  वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत  चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते.  तिने शेअर केलेलया फोटोवर  चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडलेला पाहायला  मिळतो.

मुनमुन दत्ता कायम तिच्या वेगवेगळ्या लूकचे फोटो शेअर करत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत असते. तिने शेअर केलेलया फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडलेला पाहायला मिळतो.

2 / 5
'खतरा खतरा अगेन'  असे कॅप्शन देत मुनमुनहे फोटो  शेअर केले आहेत. तिने नुकतेच  सोशल मीडियावर किलर स्टाईल लूक देणारे फोटो पोस्ट केले  आहेत. ज्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

'खतरा खतरा अगेन' असे कॅप्शन देत मुनमुनहे फोटो शेअर केले आहेत. तिने नुकतेच सोशल मीडियावर किलर स्टाईल लूक देणारे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

3 / 5
काही दिवसांपूर्वी 'तबही' गाण्यावर धमाकेदार डान्स केला होता, या डान्सचा  व्हिडिओ त्याने पोस्ट करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. इंस्टाग्रामवर मुनमूनचे मोठ्या प्रमाणात असल्याचे   दिसून येते.

काही दिवसांपूर्वी 'तबही' गाण्यावर धमाकेदार डान्स केला होता, या डान्सचा व्हिडिओ त्याने पोस्ट करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. इंस्टाग्रामवर मुनमूनचे मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते.

4 / 5
मुनमुन दत्ताने आपल्या  अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकली आहेत, पण खऱ्या आयुष्यातही ती चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही.

मुनमुन दत्ताने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांची मने जिंकली आहेत, पण खऱ्या आयुष्यातही ती चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही.

5 / 5
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.