Photo: दिल ले गई कुड़ी… सपना चौधरीचा साडीतील लूक पाहून चाहत्यांची धडधड वाढली!

टायगर प्रिंट साडी परिधान करुन सपना चौधरीनं हे फोटोशूट केलं आहे. (Dil le gayi kudi ... Sapna Chowdhury's look in saree made the fans excited!)

| Updated on: May 23, 2021 | 3:18 PM
आपल्या डान्स मूव्हजनं कोट्यावधी लोकांची मनं जिंकणारी हरियाणाची डान्स राणी सपना चौधरीचे अनेक चाहते आहेत. सपना सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. सपना तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर चाहत्यांना आकर्षित करते. आता पुन्हा एकदा सपनाने साडीतील काही फोटो शेअर करत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.

1 / 5
सपना टायगर प्रिंट साडी परिधान करुन दिसत आहे. सपनाच्या हातात ब्रेसलेट आहे आणि तिच्या डोक्यावर पदर आहे ज्यामुळे तिला एक वेगळा लूक मिळतोय. सपनाची ही देसी स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.

सपना टायगर प्रिंट साडी परिधान करुन दिसत आहे. सपनाच्या हातात ब्रेसलेट आहे आणि तिच्या डोक्यावर पदर आहे ज्यामुळे तिला एक वेगळा लूक मिळतोय. सपनाची ही देसी स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.

2 / 5
या फोटोशूटसाठी सपना कोणत्याही पॉश लोकेशनमध्ये नसून शेतात उभी असल्याचं दिसतय.

या फोटोशूटसाठी सपना कोणत्याही पॉश लोकेशनमध्ये नसून शेतात उभी असल्याचं दिसतय.

3 / 5
सपनानं पोनी बनवून आपला लूक परफेक्ट बनवला आहे.

सपनानं पोनी बनवून आपला लूक परफेक्ट बनवला आहे.

4 / 5
हे फोटो शेअर करताना सपना चौधरीनं ‘टीप-टिप बरसा पानी’ असं कॅप्शन दिलं आहे. सपनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून जोरदार कमेंट्स केल्या आहेत.

हे फोटो शेअर करताना सपना चौधरीनं ‘टीप-टिप बरसा पानी’ असं कॅप्शन दिलं आहे. सपनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून जोरदार कमेंट्स केल्या आहेत.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.