फँड्रीमधली शालू आठवतेय का? आता दिसतेय ‘अशी…’ पाहा Photos
फँड्री चित्रपटातला जब्या तुम्हाला आठवत असेल. तो या चित्रपटाचा नायक होता. त्याच्यासोबत नायिकेची भूमिका करणारी आठवतेय का? होय शालू... म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat). चला पाहू या राजेश्वरी सध्या काय करतेय.
1 / 5
फँड्री चित्रपटातला जब्या तुम्हाला आठवत असेल. तो या चित्रपटाचा नायक होता. त्याच्यासोबत नायिकेची भूमिका करणारी आठवतेय का. होय शालू... म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat). चला पाहू या राजेश्वरी सध्या काय करतेय. त्यासोबतच तिचे लेटेस्ट फोटोही... फँड्री या चित्रपटामधील 'शालू' या नायिकेच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.
2 / 5
फँड्री फेब्रुवारी 29014मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं होते. राजेश्वरी हिनं नववीमध्ये असताना या चित्रपटात काम केलं.
3 / 5
राजेश्वरी खरात हिला चित्रपट क्षेत्राशी संबंधित कोणतीही पार्श्वभूमी नाही. ती एका सर्वसाधारण कुटुंबातून पुढे आली.
4 / 5
ती मूळची विदर्भातली आहे. राजेश्वरीचे वडील बँकेत काम करतात. तिचं शालेय शिक्षण पुण्यातल्या जोग एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेत पूर्ण झालं. सिंहगड महाविद्यालयात बी. कॉमसाठी प्रवेश घेतला आहे.
5 / 5
सोशल मीडियावर ती सक्रीय असते. ती तिचे फोटो आणि रिल्स इन्स्टावर पोस्ट करत असते.