Photo Gallery | फिल्मफेअर मराठी 2022 ; मानसी नाईक बहारदार नृत्याने रसिक घायाळ
फिल्मफेअर पुरस्कार मराठीच्या 6 व्या पर्वात अभिनेत्री मानसी नाईकांच्या अदानी जिंकली रसिकांची मने. या सोहळयात भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेल्या विविध गाण्यावर नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.
1 / 5
मुंबईतील वांद्रे येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये नुकताच फिल्मफेअर मराठी २०२२ सोहळा संपन्न झाला. फिल्मफेअर पुरस्कार मराठीचे हे 6 वे पर्व होते,.
2 / 5
या सोहळ्यात आपल्या बहारदार सादरीकरण व दिलखेच अदांनी अभिनेत्री मानसिक नाईकने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली .सोहळ्यातील सादरीकरण केलेल्या नृत्याचे फोटो मानसी नाईकाने आपला इंस्टाग्रामवर अकाऊंट शेअर केल्या आहेत.
3 / 5
अत्यंत रोमांचिक व उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात 2020- 2021 या कालावधी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा सन्मान करण्यात आला.यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी नृत्याचे सादरीकरण केले.
4 / 5
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मानसीने ' ग्रोइंग आणि ग्लोइंग' असे कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत. याबरोबरच तिने या सोहळ्याबद्दल आयोजकांचे आभारही मानले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
5 / 5
भारतरत्न लता मंगेशकर लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील निवडक लोकप्रिय गाण्यांवर नृत्य सादरीकरण करत, या सोहळ्यात लतादीदीना श्रद्धांजली वाहण्यात आली.