Romantic Movies : ‘फोटोग्राफ’ पासून ते ‘सर’पर्यंत लॉकडाऊनमध्ये ओटीटीवर पाहा ‘हे’ रोमँटिक चित्रपट

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'या' पाच हिंदी चित्रपटांवर एक नजर टाकूया… (From ‘Photograph’ to ‘Is Love Enough! Sir’, watch this romantic movie on OTT in this lockdown)

| Updated on: May 16, 2021 | 12:04 PM
लॉकडाऊनमध्ये तणावावर मात करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला पाच उत्तम चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्या चित्रपटांनी प्रेक्षकांकडून खूप वाहवा मिळवली. या चित्रपटांमध्ये नव्यापासून जुन्या कलाकारांनी आपला दमदार अभिनय दाखविला. चला तर मग ओटीटी प्लॅटफॉर्मवरील या पाच हिंदी चित्रपटांवर एक नजर टाकूया…

1 / 6
नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा स्टारर फिल्म 'फोटोग्राफ' ची स्टोरी उत्तम आहे. ही गोष्ट रफी नावाच्या एका युवकाची आहे, जो मुंबईतील स्ट्रीट फोटोग्राफर आहे. त्याच्या आजीची इच्छा असते की त्याचं लवकरच लग्न व्हावं. पण रफीला लवकर लग्न करायचं नसत आणि तो दररोज आजीला पत्र लिहून काही निमित्त सांगत असतो. एक दिवस तो सान्या मल्होत्राचा फोटो क्लिक करतो, मात्र सान्या तो फोटो घ्यायला विसरते. मग एक ट्विस्ट येतो आणि या चित्रपटाची कहाणी रोमांचकारी वळणावर पोहचते. जर तुम्ही हा चित्रपट पाहिलेला नसेल तर तो पाहिलाच पाहिजे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे.

2 / 6
या चित्रपटात एका सरोगेट आईची कहाणी आहे, तिच्या कॉलनीत राहणारे लोक तिला जज करतात कारण ती एकल पालक असते. या चित्रपटात पत्रलेखा पॉल आणि दिव्येंदु शर्मा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तुम्ही हा चित्रपट झी 5 वर पाहू शकता.

3 / 6
ही कहाणी घरातील मोलकरीण आणि तिच्या मालकाच्या प्रेमाबद्दल आहे. कथा अगदी साधी आहे, जी तुमच्या हृदयाला स्पर्श करते. अश्विन आणि त्याची गर्लफ्रेंड सबीना यांनी रत्नाला काम दिलं असतं. अश्विन आणि सबीना लग्न करणार असतात मात्र अचानक त्यांचं ब्रेकअप होतं. रत्ना अश्विनची खूप काळजी घेते आणि तुटलेल्या नात्यातून बाहेर पडण्यास त्याला मदत करते. यामध्ये तिलोतमा शोम, विवेक गोम्बर, राहुल वोहरा, गीतांजली कुलेरनी या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

4 / 6
'लव्ह पर स्क्वेअर फूट' ची कथा संजय आणि करिनाची आहे. हे दोघं कलीग आहेत आणि त्यांना मुंबईत घर घ्यायचं असतं. दोघांनाही एकत्र खरेदी करायची आहे कारण काही सक्तीमुळे दोघांनाही स्वतंत्र घर परवडत नाही. दोघंही विवाहित जोडप्याप्रमाणे घरासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेतात, जेणेकरून कोणतीही अडचण येऊ नये. या दोघांनाही बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो आणि मग ते दोघं एकमेकांच्या प्रेमात कसं पडतात, हे आपल्याला चित्रपटात दिसते. या चित्रपटात विक्की कौशल, अंगीरा धर आणि अलंकृता सहाय मुख्य भूमिकेत आहेत. तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्स वर पाहू शकता.

5 / 6
'मस्का' ची कथा एका मुलाची आहे ज्याला अभिनेता व्हायची इच्छा आहे. मात्र त्यानं त्याच्या आई-वडिंलाकडून त्याला मिळालेला कॅफे चालवावा अशी त्याच्या कुटुंबाची इच्छा असते. तो हा कॅफे विकून आपला चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न करतो. हे करत असताना त्याच्या आयुष्यात काय समस्या येतात. हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही उपलब्ध आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.