‘चांदनी’ ची झलक रसिकांना कायम पाहायला मिळणार, कठोर परिश्रम करत जान्हवी कपूरचे बॉलिवूडमध्ये स्थान कायम… Happy Birthday गुंजन सक्सेना

जान्हवीचा गुंजन सक्सेना हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील जान्हवीचे काम सर्वांनाच आवडले होते. आज जान्हवीचा वाढदिवस आहे TV9 मराठी कडून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

| Updated on: Mar 06, 2022 | 10:11 AM
जान्हवी कपूरने 2018 साली 'धडक' चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. आपल्या मुलीच्या पहिल्या चित्रपटाबद्दल श्रीदेवी खूप उत्साहित होती, मात्र चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधी अभिनेत्रीचे निधन झाले.

1 / 5
यानंतर जान्हवीने एक छोटा ब्रेक घेतला आणि ती पुन्हा २०२० मध्ये घोस्ट स्टोरीज या चित्रपटात दिसली. या हॉरर चित्रपटातून  तिला आपली जादू दाखवता आली नाही. पण त्याच वर्षी जान्हवीचा गुंजन सक्सेना हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील जान्हवीचे काम सर्वांनाच आवडले होते.

2 / 5
 जान्हवीचा रुही हा चित्रपट 2021 मध्ये कोविड दरम्यान पुन्हा प्रदर्शित झाला. या चित्रपटातील हॉरर कॉमेडी जान्हवीच्या अभिनयात बरेच बदल पाहायला मिळाले. जान्हवीच्या अभिनयाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

3 / 5
जान्हवीकडे आता 3 चित्रपट आहेत, पण त्यांच्या रिलीजबद्दल फारशी माहिती सांगता येत नाही. दोस्ताना २, गुड लक जेरी, मिली या चित्रपटात ती दिसणार आहे.

जान्हवीकडे आता 3 चित्रपट आहेत, पण त्यांच्या रिलीजबद्दल फारशी माहिती सांगता येत नाही. दोस्ताना २, गुड लक जेरी, मिली या चित्रपटात ती दिसणार आहे.

4 / 5
काही काळापूर्वी जान्हवी कपूरने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जान्हवी सध्या एलएमध्ये (लॉस एंजेलिस) सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. जान्हवीच्या या फोटोंमध्ये एक मुलगाही दिसला आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली  होती.

5 / 5
Follow us
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.