Happy Birthday Mandira Bedi | लग्नाच्या 12 वर्षानंतर आई बनली मंदिरा बेदी, फिटनेस-बोल्डनेसच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींनाही देते टक्कर!

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत अभिनेत्री मंदिरा बेदीने (Mandira Bedi) अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. आज 15 एप्रिल रोजी मंदिरा आपला वाढदिवस साजरा करत आहे. मंदिरा बेदी एक चांगली अभिनेत्री तसेच, एक प्रसिद्ध टीव्ही अँकर आहे.

| Updated on: Apr 15, 2021 | 11:22 AM

1 / 6
मंदिरा बेदी हिने 1994मध्ये दूरदर्शन 'शांती' कार्यक्रमातून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. या मालिकेत मंदिरा बेदीच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. आजही चाहते ‘शांती’मुळे मंदिराला ओळखतात. यानंतर मंदिरा बेदी यांनी 'आहट', 'औरत', 'घर जमाई', 'क्यूं की सास भी कभी बहु थी' आणि '24' मध्ये काम केले आहे.

2 / 6
मंदिरा बेदी यांनी 1999मध्ये दिग्दर्शक राज कौशलशी लग्न केले होते. लग्नाच्या सुमारे 12 वर्षानंतर मंदिराने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. गरोदरपणात एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा मी 39 वर्षांची होते, तेव्हा मला मुलगा झाला, ज्यात माझ्या पतीने मला खूप सहकार्य केले.

3 / 6
मंदिरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि तिची फॅन फॉलोईंगही चांगली आहे. पण, मंदिराच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलसाठी ओळखली जाणारी मंदिरा बोल्डनेसपेक्षाही एक चांगली अभिनेत्री आहे.

4 / 6
मंदिराने तिच्या कारकिर्दीतील अनेक चर्चित चित्रपटातही काम केले होते. अभिनेत्री आपल्या होस्टिंगसाठी देखील ओळखली जाते

5 / 6
मंदिरा ही आज एका मुलीची देखील आई असून, तिने त्या मुलीला दत्तक घेतले आहे. तिचे आपल्या मुलीवरसुद्धा खूप प्रेम आहे.

6 / 6
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.