‘हिरामंडी’ वेबसिरिजमध्ये सर्वाधिक मानधन कोणत्या अभिनेत्रीने घेतलं?

Sanjay Leela Bhansali Heeramandi Series Highest paid Actress : हिरामंडी या वेबसिरिजची सध्या प्रचंड चर्चा आहे. पण या वेबसिरिजमध्ये सर्वाधिक मानधन कोणत्या अभिनेत्रीला मिळालं? या वेबसिरिजमधील कलाकारांना किती मानधन देण्यात आलंय? वाचा सविस्तर माहिती......

| Updated on: May 09, 2024 | 3:52 PM
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हीरामंडी : द डायमंड बाजार ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. या वेबसिरिजमधील कलाकारांच्या अभिनयाची, हीरामंडीच्या सेटची अन्  कलाकारांच्या कपड्यांची प्रचंड चर्चा आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हीरामंडी : द डायमंड बाजार ही सध्या प्रचंड चर्चेत आहे. या वेबसिरिजमधील कलाकारांच्या अभिनयाची, हीरामंडीच्या सेटची अन् कलाकारांच्या कपड्यांची प्रचंड चर्चा आहे.

1 / 6
हीरामंडीतील डायलॉग आणि गाणीही चर्चेत आहेत. पण हीरामंडीनमधील कलाकारांना किती मानधन घेतलं. सर्वाधिक मानधन कुणी घेतलं? माहिती आहे का? जाणून घेऊयात...

हीरामंडीतील डायलॉग आणि गाणीही चर्चेत आहेत. पण हीरामंडीनमधील कलाकारांना किती मानधन घेतलं. सर्वाधिक मानधन कुणी घेतलं? माहिती आहे का? जाणून घेऊयात...

2 / 6
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने हीरामंडीमध्ये 'फरिदन' हे पात्र साकारलं आहे. या पात्रासाठी तिने सर्वाधिक मानधन घेतलं. सोनाक्षीने 2 कोटी रूपये घेतलेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने हीरामंडीमध्ये 'फरिदन' हे पात्र साकारलं आहे. या पात्रासाठी तिने सर्वाधिक मानधन घेतलं. सोनाक्षीने 2 कोटी रूपये घेतलेत.

3 / 6
अभिनेत्री मनीषा कोयराला हिने मल्लिकाजान हे पात्र हीरामंडीमध्ये साकारलं आहे. 28 वर्षांनंतर मनिषाने पुन्हा एकदा संजय लीला भन्साळीसोबत काम केलं आहे. यासाठी तिने 1 कोटी रूपये मानधन घेतलं आहे. 1996 मध्ये 'खामोशी: द म्यूजिकल' या सिनेमात मनिषाने भन्साळींसोबत काम केलं होतं.

4 / 6
बिब्बोजान या भूमिकेसाठी अदिती राव हैदरीने 1.5 कोटी मानधन घेतलं आहे. तर अभिनेत्री रिचा चड्डाने लज्जो भूमिका साकारण्यासाठी 1 कोटी रुपये मानधन घेतलं.

बिब्बोजान या भूमिकेसाठी अदिती राव हैदरीने 1.5 कोटी मानधन घेतलं आहे. तर अभिनेत्री रिचा चड्डाने लज्जो भूमिका साकारण्यासाठी 1 कोटी रुपये मानधन घेतलं.

5 / 6
संजय लीला भन्साळी यांची भाची असणारी अभिनेत्री शरमीन सेगलने आलमजेब ही भूमिका साकारण्यासाठी 35 लाख मानधन घेतलंय.  तर अभिनेत्री संजीदा शेख हिने वहीदाची भूमिकेसाठी 40 लाख रुपये मानधन घेतलंय. तर फरदीन खानने 75 हजारांचं मानधन या सिरिजसाठी घेतलं आहे.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.