Dipika Kakar : नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी दीपिका आणि शोएब यांनी केली खास तयारी

| Updated on: Jun 22, 2023 | 3:57 PM

Dipika Kakar : नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खास तयारी; दीपिका आणि शोएब यांचा मोठा निर्णय

1 / 5
अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

2 / 5
दीपिकाने कालच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिची ही प्रीमॅच्युअर डिलिव्हरी आहे.

3 / 5
नव्या बाळाच्या स्वागतासाठी दीपिका आणि शौएबने खास तयारी केली आहे.

4 / 5
काही दिवसांआधीच या दोघांनी 5 BHK नवं घर घेतलं आहे. या घरात रिनोवेशनचं काम चालू आहे.

5 / 5
दोन महिन्यानंतर शोएब आणि दीपिका या नव्या घरात आपल्या बाळआसह शिफ्ट होणार आहेत.