Photo : बाप वैसा बेटा, इरफानच्या पावलावर मुलाचं पाऊल, अनुष्का शर्मासोबत बाबील खानचं अभिनय क्षेत्रात पदार्पण

इरफान खानप्रमाणेच त्याचा मोठा मुलगा बबील खान यानेही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. (Irfan Khan's son Babil Khan's debut with Anushka Sharma)

| Updated on: Apr 11, 2021 | 10:33 AM
बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) गेल्या वर्षी या जगाला निरोप देऊन निघून गेला. मात्र, चाहते अद्याप त्यांच्या लाडक्या अभिनेत्याला विसरलेले नाहीत. इरफानचा मुलगा बाबील (Babil Khan) आणि त्याची पत्नी सुतापा या अभिनेत्याची आठवण म्हणून सोशल मीडियावर नेहमी काहीना काही पोस्ट करत असतात.

1 / 6
इरफान खानप्रमाणेच त्याचा मोठा मुलगा बबील खान यानेही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे.

2 / 6
आता बाबील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला असून, त्याला त्याचा पहिला चित्रपट मिळाला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा बाबीलला लाँच करणार आहे.

3 / 6
रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री तृप्ती डिमरी या चित्रपटात बाबीलसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तृप्ती डिमरीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल सांगितले होते. पण, आता तिने ही स्टोरी डिलीट केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचे नाव काला आहे.

4 / 6
बाबीलने आपल्या पदार्पणाच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या मित्राबरोबरचा एक चित्र शेअर केले आहे. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले, ‘मला वाटले की आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, आपण स्वत:बरोबर फार सावध आणि प्रामाणिक नसल्यास आपले स्वत:चे महत्व आपल्याला व्यापून टाकेल. आपण आपल्या कथेचा एक भाग आहात आणि ती कहाणी आपल्यापेक्षा नेहमीच मोठी असेल. मग, तुम्ही अभिनेता असाल किंवा नसाल. आपला दिवस चांगला जावो.’

5 / 6
66वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards 2021)नुकताच मुंबईत पार पडला. दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan) याचा अंग्रेजी मीडियम चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअरने सन्मान करण्यात आला. इरफानचा सन्मान त्याच्यावतीने त्याचा मुलगा बाबील खान याने स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारताना बाबील अतिशय भावूक झाला होता. वडिलांच्या आठवणी आणि त्यांचा सन्मान पाहून तो भारावून गेला होता.

6 / 6
Follow us
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.