Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | दुसऱ्यांदा आई बनल्यानंतर ‘बेबो’ पुन्हा शूटला हजर, फिट लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष!

करीना कपूर खानने (Kareena Kapoor khan) तिच्या शूटिंगच्या कमिटमेंट्समध्ये कधीच कोणतेही अडथळे येऊ दिले नाहीयत. तिने करियर आणि गर्भधारणेशी संबंधित रूढी नेहमीच मोडीत काढल्या आहेत.

| Updated on: Mar 23, 2021 | 12:55 PM
करीना कपूर खानने (Kareena Kapoor khan) तिच्या शूटिंगच्या कमिटमेंट्समध्ये कधीच कोणतेही अडथळे येऊ दिले नाहीयत. तिने करियर आणि गर्भधारणेशी संबंधित रूढी नेहमीच मोडीत काढल्या आहेत.

करीना कपूर खानने (Kareena Kapoor khan) तिच्या शूटिंगच्या कमिटमेंट्समध्ये कधीच कोणतेही अडथळे येऊ दिले नाहीयत. तिने करियर आणि गर्भधारणेशी संबंधित रूढी नेहमीच मोडीत काढल्या आहेत.

1 / 7
करीनाने नेहमीच आनंदाने आपला बेबी बंप फ्लाँट केला आणि ती नेहमीच आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

2 / 7
दोन्ही गर्भधारणेदरम्यान तिचा फॅशनेबल लूक चर्चेत आला होता. या काळातही करीनाने प्रत्येक ड्रेस अगदी सहजतेने परिधान केला होता. बेबो आपल्या दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतर अवघ्या एका महिन्यात पुन्हा कामावर परतली आहे.

3 / 7
आपल्या कामाची कमीटमेंट पूर्ण करण्यासाठी तिला सेटवरहजार झाली होती. यावेळी करीनाने निळ्या रंगाचा फुलांचा ड्रेस परिधान केला होता. तिने डार्क ब्राउन लिप कलरसह मॅट फिनिश मेकअप केला होता. करीनाने नव्या हील्सच्या जोडीने आपला हा लूक पूर्ण केला आणि यावेळी तिच्या केसांचा रंग अत्यंत सुंदर दिसत होता.

4 / 7
अलीकडेच महिला दिनी करीनाने तिच्या दुसर्‍या मुलाची पहिली झलक इंस्टाग्रामवर सेल्फीमध्ये शेअर केली होती. यासह तिने महिलांना एक संदेश देखील दिला की, ‘ती करू शकत नाही असे काहीही नाही’.

5 / 7
करीनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, ती लवकरच 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटात अभिनेता आमिर खानसोबत दिसणार आहे.

6 / 7
त्यांचा हा चित्रपट 2021मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्त साधत रिलीज होईल. अद्वैत चंदन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असनू, ‘टॉम हॅन्क्स स्टारर फॉरेस्ट गंप’चा हा अधिकृत रूपांतरण आहे.

7 / 7
Follow us
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.