Katrina Kaif: ब्युटी विथ ब्लॅक! कतरीनाचा नवा अवतार पाहून चाहते घायाळ, कॅटच्या हॅटची सर्वाधिक चर्चा
आता कतरिना कैफने तिचे बीचवरील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात मोठी काळी टोपी घातलेली कतरिना वाळूवर बसून पोज देत आहे. सध्या कतरीना नवरा विकी कौशलबरोबर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
Most Read Stories