खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो, बॉयफ्रेंड KL राहुलच्या वाढदिवसाला अथिया शेट्टीची खास पोस्ट

खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो, बॉयफ्रेंड KL राहुलच्या वाढदिवसाला अथिया शेट्टीची खास पोस्ट . वाढदिवसाला सोशल मिडीयावर फोटो शेअर. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव.

| Updated on: Apr 19, 2022 | 10:24 AM
सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टीने तिचा बॉयफ्रेंड KLराहुलच्या वाढदिवसाला सोशल मिडीयावर खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटो सोबत असणाऱ्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

1 / 5
अथिया शेट्टीने सोशल मीडियावर KL राहूल सोबत तीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते एकमेकांवर प्रेमात दिसत आहेत. पहिल्या फोटोमध्ये अथिया शेट्टी  KL राहुलला मिठी मारत आहे. तर दुसऱ्या चित्रात अथिया शेट्टी आणि राहुल एकमेकांचा हात धरून चालताना दिसत आहेत. तर  तिसऱ्या फोटोत दोघेही विमानात बसून सेल्फी घेताना दिसत आहेत. अथिया शेट्टीने  तुझ्यासोबत कुठेही वाढदिवसाच्या शुभेच्छा... असे कॅप्शनही लिहिले आहे.

2 / 5
अथिया शेट्टीचे हे कॅप्शन वाचून  तुम्ही दोघे लग्न कधी करणार आहात असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या या फोटोंवर केवळ चाहतेच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत. काहीजण त्यांना सर्वात क्यूट म्हणत आहेत, तर काही त्यांचे फोटो पाहून पॉवर कपल लिहित आहेत.

3 / 5
केएल राहुल आणि अथिया शेट्टी खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि आता त्यांचे नाते खुले झाले आहे. नुकताच लखनऊ सुपर जायंट्सचा सामना झाला तेव्हा अथिया शेट्टी आपल्या कुटुंबासह सामना पाहण्यासाठी आली होती. हे पॉवर कपल नेहमीच एकमेकांसोबत फोटो टाकत असतं.

4 / 5
वाढदिवसाव्यतिरिक्त केएल राहुल सध्या आयपीएल 2022 मुळे देखील चर्चेत आहे. लखनौ सुपर जायंट्सचा (एलएसजी) कर्णधार केएल राहुलने शनिवारी मुंबई मुंबई इंडियन्सविरुद्ध धडाकेबाज खेळी केली. त्याने 56 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.