‘लापता लेडीज’मधील जया-फुलकुमारीला खऱ्या आयुष्यात तुम्ही ओळखूच शकणार नाही

laapataa ladies Jaya and Phool Character Play by Pratibha Rantta Nitanshi Goel Photos : लापता लेडीज या सिनेमाचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. या सिनेमात जया आणि फुलकुमारी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात कशा आहेत? त्याचे ग्लॅमरस फोटो पाहा...

| Updated on: May 06, 2024 | 6:10 PM
किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' सिनेमा... 2023 ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. नुकताच हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. तेव्हापासून या सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे.

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' सिनेमा... 2023 ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. नुकताच हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. तेव्हापासून या सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे.

1 / 5
'लापता लेडीज' सिनेमाची प्रचंड चर्चा होत आहे. दोन नवविवाहित तरूणी, लग्नानंतर त्यांची होणारी अदलाबदल अन् त्यानंतर घडत जाणाऱ्या घटना यावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात जया आणि फुलकुमारी ही पात्र तुम्हाला लक्षात राहतात.

2 / 5
जया आणि फुलकुमारी ही पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात कशा दिसतात? त्यांचं रूप पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. जया आणि फुलकुमारी पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रींचे हे फोटो पाहून तुम्हालाही विश्वास बसत नाही ना?

3 / 5
'लापता लेडीज' या सिनेमातील जया... जयाच्या भोवती सिनेमाच्या शेवटापर्यंत संशयाची सुई राहाते.सिनेमात साधी दिसणारी जया खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. जया पात्र साकारणारी अभिनेत्री प्रतिभा रंता...

'लापता लेडीज' या सिनेमातील जया... जयाच्या भोवती सिनेमाच्या शेवटापर्यंत संशयाची सुई राहाते.सिनेमात साधी दिसणारी जया खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. जया पात्र साकारणारी अभिनेत्री प्रतिभा रंता...

4 / 5
फुलकुमारी पात्र साकारणारी नितांशी गोयल... नितांशी गोयल ही सिनेमात अत्यंत साधी आणि शांत वाटते. पण खऱ्या आयुष्यात ती प्रचंड ग्लॅमरस आहे.

फुलकुमारी पात्र साकारणारी नितांशी गोयल... नितांशी गोयल ही सिनेमात अत्यंत साधी आणि शांत वाटते. पण खऱ्या आयुष्यात ती प्रचंड ग्लॅमरस आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.