सूर्याने पूर्ण केलं तुळजाला दिलेलं वचन; मैत्रीच्या नात्याला येतोय नवा बहर

Lakhat Ek Amcha Dada Serial : 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. सूर्या आणि तुळजामधील मैत्रीचं नातं आता बहरताना दिसत आहे. सूर्याने तुळजाला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. त्यामुळे आता या मालिकेत काय घडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. वाचा सविस्तर....

| Updated on: Oct 16, 2024 | 3:30 PM
'लाखात एक आमचा दादा' ही मालिका सध्या लोकप्रिय ठरतेय. प्रत्येक दिवशी ही मलिका रंजक वळण घेत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.

'लाखात एक आमचा दादा' ही मालिका सध्या लोकप्रिय ठरतेय. प्रत्येक दिवशी ही मलिका रंजक वळण घेत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.

1 / 5
'लाखात एक आमचा दादा' मालिकेत सध्या नवरात्री उत्सव सुरु आहे. या नवरात्र उत्सवात तुळजा आणि सूर्या आणखी जवळ येताना दिसत आहेत. त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होताना दिसतेय.

'लाखात एक आमचा दादा' मालिकेत सध्या नवरात्री उत्सव सुरु आहे. या नवरात्र उत्सवात तुळजा आणि सूर्या आणखी जवळ येताना दिसत आहेत. त्यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होताना दिसतेय.

2 / 5
तुळजाच्या आग्रहामुळे दादा तुळजासोबत दांडिया खेळायला तयार होतो. राजश्रीवर दांडियाच्या ठिकाणी देवीच्या दागिन्यांच्या चोरीचा आळ घेतला जातो. सूर्या आणि प्रसाद तो आळ खोडून काढतात. सूर्या आणि तुळजा दांडिया स्पर्धा जिंकतात.

3 / 5
सिद्धार्थला त्याने केलेल्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी त्याला माझ्या समोर आण, असं तुळजा सूर्याला सांगते. दसऱ्याच्या दिवशी सूर्या सिद्धार्थला तुळजाच्या पायाशी आणून टाकणार आहे आणि सूर्याच्या हस्ते रावण दहन होणार आहे.

4 / 5
सूर्याला देवीचा आशिर्वाद आहे आणि दादाचा नवरात्रीचा कडक उपवास सुरु आहे. सूर्याला बेशुद्ध करुन त्याला कोंडून ठेवण्याचा कट शत्रू रचतोय. त्यामुळे आता तो स्वतःची सुटका करवून घेऊन पालखीच्या वेळी तिथे कसा पोहोचणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

5 / 5
Follow us
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.