निसर्गाच्या सानिध्यात अन् तितकंच अलिशान; कसं आहे प्राजक्ता माळीचं फार्म हाऊस?
Actress Prajakta Mali Farm House PrajaktKunj Photos : प्राजक्ता माळीने काही दिवसांआधी कर्जतमध्ये फार्महाऊस खरेदी केलंय. हे फार्म हाऊस नेमकं कसं आहे? कोणत्या सुविधा आहेत? प्राजक्ताचं हे फार्महाऊस जरी निसर्गाच्या सानिध्यात असलं तरी हे फार्म हाऊस तितकंच अलिशान आहे. पाहा फोटो...
Most Read Stories