प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तराज’मधील आवडता दागिना कोणता?
Actress Prajkta Mali Favorite Jewel Photos in Prajaktaraj : अभिनेत्री प्राजक्ता माळीने खास फोटो शेअर केलेत. प्राजक्ताने तिचा आवडता दागिना चाहत्यांना सांगितला आहे. प्राजक्ताराज या तिच्या ब्रँडमधील आवडता दागिना कोणता? याचं उत्तर दिलं आहे. पारंपरिक दागिता आवडत असल्याचं प्राजक्ताने म्हटलंय.
Most Read Stories