मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेचा साडी लुक, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
पिवळ्या साडीमधील हॉट लुकने अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे
चाहत्यांना घायाळ करण्यासाठी श्वेता नेहमी वेगवेगळ्या लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते
श्वेता शिंदे अभिनयासोबत तिच्या बोल्ड लुकने असते जास्त चर्चेत, सतत चाहत्यांना करत असते घायाळ
श्वेताने लागिर झालं जी, देवमाणूस 2 अशा अनेक मालिकांची निर्मिती केली आहे