ग्लेन मॅकग्रासोबत work out, मराठमोळ्या कुटुंबातील अभिनेत्री सूनबाई कोण?

अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेला माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्रासोबत भेटीचा योग आला.

| Updated on: Dec 24, 2020 | 10:59 AM
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि जलदगती गोलंदाज ग्लेन मॅकग्रा मुंबई दौऱ्यावर आहे. यावेळी जिममध्ये व्यायाम करताना मॅकग्राची भेट एका मराठमोळ्या अभिनेत्रीशी झाली

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आणि जलदगती गोलंदाज ग्लेन मॅकग्रा मुंबई दौऱ्यावर आहे. यावेळी जिममध्ये व्यायाम करताना मॅकग्राची भेट एका मराठमोळ्या अभिनेत्रीशी झाली

1 / 5
अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेची ग्लेन मॅकग्रासोबत भेटीचा योग आला. सोबत वर्कआऊटचा फोटो उर्मिलाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मुंबईतील वेस्टिन जिममध्ये ही भेट झाल्याची माहिती आहे.

अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारेची ग्लेन मॅकग्रासोबत भेटीचा योग आला. सोबत वर्कआऊटचा फोटो उर्मिलाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मुंबईतील वेस्टिन जिममध्ये ही भेट झाल्याची माहिती आहे.

2 / 5
माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यामुळे मॅकग्रासोबत भेट झाल्याचं उर्मिलाने लिहिलं आहे. हे वर्कआऊट सेशन आयुष्यभर लक्षात राहील, असंही तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.

माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांच्यामुळे मॅकग्रासोबत भेट झाल्याचं उर्मिलाने लिहिलं आहे. हे वर्कआऊट सेशन आयुष्यभर लक्षात राहील, असंही तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.

3 / 5
अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे ही प्रख्यात निर्माते महेश कोठारे यांची सून, तर अभिनेता आदिनाथ कोठारे याची पत्नी. आदिनाथ-उर्मिला यांना जिजा ही मुलगी आहे

अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे ही प्रख्यात निर्माते महेश कोठारे यांची सून, तर अभिनेता आदिनाथ कोठारे याची पत्नी. आदिनाथ-उर्मिला यांना जिजा ही मुलगी आहे

4 / 5
उर्मिला अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकली आहे. मला आई व्हायचंय या सिनेमासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले. काही मराठी मालिकांमध्येही उर्मिलाचे दर्शन घडले आहे.

उर्मिला अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकली आहे. मला आई व्हायचंय या सिनेमासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले. काही मराठी मालिकांमध्येही उर्मिलाचे दर्शन घडले आहे.

5 / 5
Follow us
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.