मेरी दुनिया तु ही रे!; उर्मिला कोठारेची लेक जिजासोबत स्पेशल ट्रीप; पाहा फोटो…

Urmila Kothare And Jizah Kothare Trip Photos : जिजा आणि उर्मिला कोठारे यांचा हटके अंदाज; पाहा फोटो...

| Updated on: May 17, 2023 | 6:12 PM
अभिनेत्री उर्मिला कोठारे फिरायला गेली आहे. तिथले फोटो उर्मिलाने शेअर केले आहेत.

अभिनेत्री उर्मिला कोठारे फिरायला गेली आहे. तिथले फोटो उर्मिलाने शेअर केले आहेत.

1 / 5
उर्मिला तिची लाडकी लेक जिजा हिलाही आपल्यासोबत ट्रीपला घेऊन गेली आहे.

उर्मिला तिची लाडकी लेक जिजा हिलाही आपल्यासोबत ट्रीपला घेऊन गेली आहे.

2 / 5
यावेळी उर्मिलाने रंगीबेरंगी आऊटफिट परिधान केलं आहे. तर जिजाने पांढऱ्या रंगाची फ्रॉक घातली आहे.

यावेळी उर्मिलाने रंगीबेरंगी आऊटफिट परिधान केलं आहे. तर जिजाने पांढऱ्या रंगाची फ्रॉक घातली आहे.

3 / 5
"मेरी दुनिया तु ही रे", असं कॅप्शन देत उर्मिलाने फोटो इन्साग्रामवर शेअर केले आहेत.

"मेरी दुनिया तु ही रे", असं कॅप्शन देत उर्मिलाने फोटो इन्साग्रामवर शेअर केले आहेत.

4 / 5
जिजा आणि उर्मिला दोघीही ही ट्रीप इन्जॉय करताना दिसत आहेत. कधी-कधी काही छोट्या घटना तुमच्या  मनात घर करून जातात, असं उर्मिलाने फोटो शेअर केलेत.

जिजा आणि उर्मिला दोघीही ही ट्रीप इन्जॉय करताना दिसत आहेत. कधी-कधी काही छोट्या घटना तुमच्या मनात घर करून जातात, असं उर्मिलाने फोटो शेअर केलेत.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.