Uorfi Javed Photo | उर्फी जावेद हीचे आतापर्यंतचे 7 सुपरहॉटो फोटो, पाहून फुटेल घाम

| Updated on: May 08, 2023 | 12:05 AM

उर्फीने केलेली प्रत्येक कृती सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. उर्फीचे आतापर्यंत अनेक अतरंगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र उर्फीचे असे काही फोटो आहेत, जे तुम्ही सर्वांसमोर पाहूच शकत नाहीत.

1 / 8
मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशन स्टाईलसाठी सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. उर्फीला तिच्या या अतरंगी स्टाईलमुळे ट्रोल व्हावं लागलं आहे. पण उर्फीवर याचा काहीच फरक पडत नाही.

2 / 8
उर्फीला जितके लोकं ट्रोल करतात तितका तिच्या कपड्यांचा आकार लहान होतो. उर्फीला लोकं काय विचार करतात याने  तिला फरक पडत नाही.

3 / 8
उर्फीला तिच्या छोट्या कपड्यांमुळे कधी रेस्टॉरंटमध्ये तर कधी मंदिरात प्रवेश मिळत नाही. इतक्या विरोधानंतरही उर्फी तिची स्टाईल काही सोडत नाही. उर्फीला जे करायचंय, ती तेच करते.

4 / 8
नेटकरी उर्फीच्या कपड्याची खिल्ली उडवतात पण त्याचवेळी तिच्या फोटो आणि व्हीडिओची आतुरतेने वाटही पाहत असतात.

5 / 8
उर्फीने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच ते काही क्षणातच व्हायरल होतात.

6 / 8
उर्फी कधी केसांचा वापर करून शरीर झाकते. तर कधी फळे तर कधी फुलांचा आधार घेऊन शरीर ढाकण्याचा प्रयत्न करते.

7 / 8
उर्फी अनेकदा तिच्या फोटोंच्या माध्यमातून शरीर झाकण्यासाठी फक्त कपड्यांची गरज नाही  हे सांगण्याचा प्रयत्न करत असते.

8 / 8
उर्फीवर किती टीका केली तरी तिच्या फोटोनंतर सोशल मीडियावर नक्कीच आग लागते.