Mugdha chaphekar : ‘कुमकुम भाग्य’ फेम मुग्धा चाफेकरचा बेबी पिंक स्कर्ट व क्रॉप टॉपमधील सुंदर लुक
मुग्धाने तिचा लूक पूर्ण केला. तिने आपल्या पोशाखाला साजेशी फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक वापरली आहे, तर ड्रेस आणि लिप कलरला मॅच करताना तिने गुलाबी आयशॅडोचा वापर केला आहे.
Most Read Stories