‘आई कुठे काय करते!’ मालिकेत नवा ट्विस्ट; अरुंधतीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन

Aai Kuthe Kay Karte Arundhati Ashutosh Passed Away Star Pravah : 18 मार्चपासून 'आई कुठे काय करते' मालिका नव्या वेळेत.... अरुंधतीच्या आयुष्यात नवं संकट...; जवळच्या व्यक्तीच्या निधन. सुरु होणार अरुंधतीचा नवा प्रवास... अरुंधती स्वत: ला सावरू शकेन? वाचा...

| Updated on: Mar 07, 2024 | 8:52 AM
मुंबई | 07 मार्च 2024 : 'आई कुठे काय करते!' मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारलेल्या अरुंधती हे पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

मुंबई | 07 मार्च 2024 : 'आई कुठे काय करते!' मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारलेल्या अरुंधती हे पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात.

1 / 5
आता 'आई कुठे काय करते!' मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. अरुंधतीवर नवं संकट कोसळलं आहे. अरुंधतीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.

आता 'आई कुठे काय करते!' मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. अरुंधतीवर नवं संकट कोसळलं आहे. अरुंधतीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे.

2 / 5
अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचं निधन झालं आहे. काहीच दिवसांआधी या दोघांचं लग्न झालं होतं. मनू आणि मायासोबत ट्रिपला गेल्याचं मालिकेत दाखवलं आहे. त्यानंतर आता आशुतोषचं निधन झाल्याचा प्रोमो रिलीज झाला आहे.

अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचं निधन झालं आहे. काहीच दिवसांआधी या दोघांचं लग्न झालं होतं. मनू आणि मायासोबत ट्रिपला गेल्याचं मालिकेत दाखवलं आहे. त्यानंतर आता आशुतोषचं निधन झाल्याचा प्रोमो रिलीज झाला आहे.

3 / 5
अरुंधतीच्या आयुष्यात आलेल्या या नव्या संकटामुळे अरुंधतीवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या संकटाच्या काळात कांचन तिच्या मदतीला आली आहे. आता यातून अरुंधती कसं सावरणार हे पाहावं लागेल.

अरुंधतीच्या आयुष्यात आलेल्या या नव्या संकटामुळे अरुंधतीवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या संकटाच्या काळात कांचन तिच्या मदतीला आली आहे. आता यातून अरुंधती कसं सावरणार हे पाहावं लागेल.

4 / 5
‘आई कुठे काय करते!’ या मालिकेची वेळही बदलण्यात आली आहे. आधी ही मालिका संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होत होती. आता दुपारी  2:30 वाजता ही मालिका पाहता येणार आहे.

‘आई कुठे काय करते!’ या मालिकेची वेळही बदलण्यात आली आहे. आधी ही मालिका संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होत होती. आता दुपारी 2:30 वाजता ही मालिका पाहता येणार आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.