पहिल्यांदा डेटवर गेल्यावर याने बीलच नाही दिलं, पण त्यानंतर…; अभिनेत्याच्या पत्नीची गोड तक्रार

Actor Amit Bhanushali and Shraddha Bhanushali LoveStory : लोकलमध्ये पहिल्यांदा पाहिलं, अन् मग नाव शोधण्यासाठी...; श्रद्धा आणि अमित भानुशाली यांची प्यारवाली लव्हस्टोरी, पहिल्या भेटीचा किस्सा वाचून तुुम्हीही हसाल, नेमकं काय म्हणाली श्रद्धा...? वाचा सविस्तर...

| Updated on: Mar 20, 2024 | 7:49 AM
पहिल्यांदा डेटवर गेल्यावर याने बीलच नाही दिलं, पण त्यानंतर…; अभिनेत्याच्या पत्नीची गोड तक्रार

1 / 5
अमित आणि त्याची पत्नी श्रद्धा दोघेही डोंबिवलीला राहत होते. एक दिवशी लोकल ट्रेनमध्ये एकमेकांना पाहिलं. त्यानंतर अमित त्याच्या कामासाठी निघून गेला. श्रद्धाला इतकंच माहिती होतं की हा अभिनेता आहे...

अमित आणि त्याची पत्नी श्रद्धा दोघेही डोंबिवलीला राहत होते. एक दिवशी लोकल ट्रेनमध्ये एकमेकांना पाहिलं. त्यानंतर अमित त्याच्या कामासाठी निघून गेला. श्रद्धाला इतकंच माहिती होतं की हा अभिनेता आहे...

2 / 5
घरी गेल्यानंतर श्रद्धाने तिच्या भावाला याचं नाव विचारलं पण त्यानेही मालिकेतलंच नाव सांगितलं. मग गुगल केलं, बरीच शोधाशोध केली तेव्हा अमितचं खरं नाव कळालं. मग तिने फेसबुकवर त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.

3 / 5
त्याच रात्री दोघांचं बरंच बोलणं झालं. मग डोंबिवली स्टेशनला पहिल्यांदा भेटायचं ठरवलं. तेव्हा स्टेशनवरच दोघांची भेट झाली. मग पुढे वरचेवर भेटी होत गेल्या अन् दोघे प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी लग्न केलं.

4 / 5
पहिल्यांदाच डेटवर गेलो तेव्हा जेवून वगैरे झालं. बील आलं... आम्ही दोघेही एकमेकांकडे बघतोय. तितक्यात बीलसाठी वेटर एकदा विचारून गेला. मात्र वॉलेट अडकलंय म्हणत अमितने बील दिलं नाही. मग शेवटी ते बील मीच दिलं. पण त्यानंतर आतापर्यंतची सगळी बिलं तोच देतो आहे!, असं श्रद्धाने एका मुलाखतीत सांगितलं.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.