‘चला हवा येऊ द्या’नंतर भारत गणेशपुरे यांची नवी इनिंग; ‘या’ कार्यक्रमात दिसणार

Actor Bharat Ganeshpure in Zee Marathi Serial Shiva : 'चला हवा येऊ द्या'नंतर अभिनेते भारत गणेशपुरे सध्या काय करतात?... एका मालिकेतून भारत गणेशपुरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही मालिका कोणती आहे? भारत गणेशपुरे यांची भूमिका काय आहे? वाचा सविस्तर...

| Updated on: Apr 20, 2024 | 6:07 PM
चला हवा येऊ द्या... मराठीतील प्रसिद्ध रिअॅलिटी शो... हा कार्यक्रम पाहिला नाही असा क्वचितच कुणी असेल. 10 वर्षे चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात रूंजी घातली.

चला हवा येऊ द्या... मराठीतील प्रसिद्ध रिअॅलिटी शो... हा कार्यक्रम पाहिला नाही असा क्वचितच कुणी असेल. 10 वर्षे चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात रूंजी घातली.

1 / 5
10 वर्षांनंतर या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर या कार्यक्रमातील कलाकार वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दिसू लागले आहेत. अभिनेते भारत गणेशपुरे देखील नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

2 / 5
झी मराठीवरील 'शिवा' या मालिकेत भारत गणेशपुरे दिसणार आहेत. या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यात भारत गणेशपुरे दिसत आहेत. शिवा मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी भारत गणेशपुरे सज्ज झाले आहेत.

3 / 5
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भारत गणेशपुरे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. ग्रामिण शैलीतील त्यांचे डायलॉग प्रेक्षकांना प्रचंड आवडायचे.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात भारत गणेशपुरे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. ग्रामिण शैलीतील त्यांचे डायलॉग प्रेक्षकांना प्रचंड आवडायचे.

4 / 5
भारत गणेशपुरे हे ताकदीचे नट आहेत. चला हवा येऊ द्यासोबतच त्यांनी सिनेमांमध्येही काम केलं आहे. झोल झाल, शिकारी, जलसा, झांगडगुत्ता यासह अन्य सिनेमांमध्ये त्यांनी केलंय. काही दिवसांआधी आलेल्या मी पुन्हा येईन या सिरीजमधील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली.

5 / 5
Follow us
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.