मिर्झापूर सिरीजच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी; तिसऱ्या भागात प्रसिद्ध अभिनेता दिसणार नाही

Actor Divyendu Sharma is not Part of Mirzapur Season 3 : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सिरीज प्रचंड लोकप्रिय ठरतात. त्यातीलच एक म्हणजे मिर्झापूर... ही सिरीज पाहिली नाही, असं क्वचित कुणी असेल. ही सिरीज, या सिरीजमधील सिन्स, डायलॉग प्रचंड लोकप्रिय ठरले. पाहा...

| Updated on: Mar 21, 2024 | 12:06 PM
मुंबई | 21 मार्च 2024 : मिर्झापूर... ओटीटीवरची प्रचंड लोकप्रिय सिरीज... या सिरीजमधील प्रत्येक पात्राचं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान आहे. लवकरच या सिरीजचा तिसरा भाग प्रसारित होणार आहे.

मुंबई | 21 मार्च 2024 : मिर्झापूर... ओटीटीवरची प्रचंड लोकप्रिय सिरीज... या सिरीजमधील प्रत्येक पात्राचं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान आहे. लवकरच या सिरीजचा तिसरा भाग प्रसारित होणार आहे.

1 / 5
मिर्झापूर सिरीजच्या तिसऱ्या भागात अभिनेता दिव्येंदु शर्मा दिसणार नाही. दिव्येंदुने'मुन्ना भैय्या' हे पात्र पात्र साकारलं होतं. 'मिर्झापूर 2' मध्ये मुन्ना भैय्याला गोळी लागली होती. मात्र आता तो तिसऱ्या सिझनमध्ये दिसणार नाहीये, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

2 / 5
मिर्झापूरच्या तिसऱ्या भागाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. यात सिरीजच्या शुटिंगमध्ये दिव्येंदु नव्हता. त्यामुळे या सिझनमध्ये तो दिसणार नाही. मात्र याचा अर्थ तो या सिरीजमध्ये कधीच परतणार नाही असं नाही. या पुढेच्या सिझनमध्ये तो दिसू शकतो.

3 / 5
'मिर्झापूर 3' मध्ये जरी दिव्येंदु दिसणार नसला तरी त्याची नवी सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मडगाव एक्सप्रेस'ही दिव्येंदुची सिरीज 22 मार्च 2024 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'मिर्झापूर 3' मध्ये जरी दिव्येंदु दिसणार नसला तरी त्याची नवी सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मडगाव एक्सप्रेस'ही दिव्येंदुची सिरीज 22 मार्च 2024 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

4 / 5
मिर्झापूर या सिरीजचं प्रेक्षकांच्या मनावर गारूड आहे. या सिरीजची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. दोन सिझनने लोकप्रियतेचा रेकॉर्ड निर्माण केला. त्यामुळे पुढच्या सिझनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळे तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.