टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं नव्या क्षेत्रात पदार्पण; मिळवली प्रचंड लोकप्रियता

Marathi TV Actress Monika Dabade : नवं क्षेत्र, नवी भरारी... अभिनेत्रीने नव्या क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या क्षेत्रात तिने आपला ठसा उमटवला आहे. अभिनयासोबतच तिने हे क्षेत्र आपलंस केलंय. अभिनेत्री मोनिका दबडे हिने आता एक नव्या क्षेत्रात स्वत: ची वेगळी छाप उमटवली आहे. वाचा सविस्तर...

| Updated on: Apr 29, 2024 | 1:16 PM
आपण काम करत असलेल्या क्षेत्रासोबतच आणखी काहीतरी वेगळं करता यावं, ही अनेकांची इच्छा असते. तर काहीजण मेहनत घेऊन ती मनातील इच्छा सत्यात उतरवतात. असंच काहीसं अभिनेत्री मोनिका दबडे हिच्या बाबतीत म्हणता येईल.

1 / 5
मोनिका ही सध्या एका मालिकेत काम करते आहे. अभिनयासोबतच आपण आपला यूट्यूबर चॅनेल सुरु करावा, अशी तिची इच्छा होती. तिने ती इच्छा पूर्ण केली आहे.

मोनिका ही सध्या एका मालिकेत काम करते आहे. अभिनयासोबतच आपण आपला यूट्यूबर चॅनेल सुरु करावा, अशी तिची इच्छा होती. तिने ती इच्छा पूर्ण केली आहे.

2 / 5
'Monika Dabade Vlogs' हे मोनिकाचं यूट्यूब चॅनेल आहे. तिच्या या चॅनेलला एक लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. डेली रुटिनचे व्हीडिओ मोनिका या चॅनेलवर पोस्ट करत असते. तिच्या या व्हीडिओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते.

3 / 5
सेटवरच्या गमती-जमती, तिचं डेली रुटिन, ट्रॅव्हल,  अन् स्किन केअर... या सारखे विषय मोनिका या यूट्यूबवर पोस्ट करत असते. तिच्या डेली रुटिन व्हीडिओंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.

सेटवरच्या गमती-जमती, तिचं डेली रुटिन, ट्रॅव्हल, अन् स्किन केअर... या सारखे विषय मोनिका या यूट्यूबवर पोस्ट करत असते. तिच्या डेली रुटिन व्हीडिओंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.

4 / 5
स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत मोनिका सध्या काम करत आहे. डॅम्बिस, राजमाता जिजाऊ, लव्ह लफडा, जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा या सिनेमांमध्येही मोनिकाने केलं आहे.

स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत मोनिका सध्या काम करत आहे. डॅम्बिस, राजमाता जिजाऊ, लव्ह लफडा, जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा या सिनेमांमध्येही मोनिकाने केलं आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.