मराठी मुलगी गाजवतेय दाक्षिणात्य सिनेसृष्टी…; नाव वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

Actress Mrunal Thakur in South Movie : दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणाऱ्या मराठी मुलीबाबत तुम्हाला माहिती आहे का? मराठी मुलीच्या कामाची दक्षिणेत होतेय प्रचंड चर्चा... कोण आहे ही मराठी अभिनेत्री? का होतंय तिचं कौतुक? कोणत्या सिनेमात तिने काम केलं आहे? वाचा सविस्तर...

| Updated on: Apr 20, 2024 | 12:43 PM
दाक्षिणात्य अभिनेत्री, त्यांच्या कामाची चर्चा आपण सर्वत्र ऐकतो. पण सध्या एका मराठी मुलीची बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत होतेय प्रचंड चर्चा... नुकताच या अभिनेत्रीचा एक सिनेमाही रिलीज झाला आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री, त्यांच्या कामाची चर्चा आपण सर्वत्र ऐकतो. पण सध्या एका मराठी मुलीची बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत होतेय प्रचंड चर्चा... नुकताच या अभिनेत्रीचा एक सिनेमाही रिलीज झाला आहे.

1 / 5
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ही आहे, मराठी मुलगी मृणाल ठाकूर... मृणालने बॉलिवूडमध्ये दर्जेदार सिनेमे केले आहेत. तसंच दाक्षिणात्य सिनेमातही ती काम करतेय.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून ही आहे, मराठी मुलगी मृणाल ठाकूर... मृणालने बॉलिवूडमध्ये दर्जेदार सिनेमे केले आहेत. तसंच दाक्षिणात्य सिनेमातही ती काम करतेय.

2 / 5
'द फॅमिलीस्टार' हा मृणाल ठाकूरचा दाक्षिणात्य सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता विजय देवरकोंडा यांच्यासोबत मृणाल मोठ्या पडद्यावर झळकळी. या सिनेमातील तिच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं.

'द फॅमिलीस्टार' हा मृणाल ठाकूरचा दाक्षिणात्य सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमात अभिनेता विजय देवरकोंडा यांच्यासोबत मृणाल मोठ्या पडद्यावर झळकळी. या सिनेमातील तिच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं.

3 / 5
सितारामम् हा सिनेमात प्रचंड लोकप्रिय ठरला. दुलकर सलमानसोबच्या या सिनेमा मृणालच्या भूमिकेने सिनेमाला चार चांद लावले. हाय नन्ना हा सिनेमाही गाजला.  शिवाय 'कुमकुम भाग्य' या हिंदी टीव्ही मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.

4 / 5
तसंच जर्सी हा बॉलिवूड सिनेमाही मृणालने केला. या सिनेमात तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. लस्ट स्टोरीज 2, लव्ह सोनिया, गुमराह, सुपर 30, तुफान, पिप्पा, या सिनेमातील तिच्या भूमिकांनीही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.