‘त्या’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान माझं ब्रेकअप झालं, तेव्हा मी…; प्राजक्ता माळी काय म्हणाली?

Actress Prajakta Mali on Her Breakup : प्राजक्ता माळी कायम चर्चेत असते. तिच्या चित्रपटांवर मालिकांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. तिच्या पर्सनल लाईफबद्दल ही लोकांना उत्सकता असतेय कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टींवर बोलती झाली. पाहा...

| Updated on: Mar 19, 2024 | 1:30 PM
मुंबई | 19 मार्च 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी... तिचा अभिनय चाहत्यांना आवडतो. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील मेघना या पात्राने प्राजक्ताला महाराष्ट्राच्या घराघरात ओळख दिली.

मुंबई | 19 मार्च 2024 : अभिनेत्री प्राजक्ता माळी... तिचा अभिनय चाहत्यांना आवडतो. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतील मेघना या पात्राने प्राजक्ताला महाराष्ट्राच्या घराघरात ओळख दिली.

1 / 5
या लोकप्रिय मालिकेनंतर प्राजक्ताच्या फॉलोव्हर्समध्ये वाढ झाली. प्राजक्ताने इतरही अनेक प्रोजेक्ट केले. कामासोबतच प्राजक्ता तिच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. विविध मुद्द्यांवर प्राजक्ता तिची मतं मांडत असते.

2 / 5
प्राजक्ता एका मुलाखती दरम्यान तिच्या खासगी आयुष्यातील घटनेवर बोलती झाली. प्राजक्ताने ब्रेकअपवर भाष्य केलं आहे. 'वाय' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ब्रेकअप झाल्याचं प्राजक्ताने सांगितलं.

प्राजक्ता एका मुलाखती दरम्यान तिच्या खासगी आयुष्यातील घटनेवर बोलती झाली. प्राजक्ताने ब्रेकअपवर भाष्य केलं आहे. 'वाय' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ब्रेकअप झाल्याचं प्राजक्ताने सांगितलं.

3 / 5
'वाय' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान माझं ब्रेकअप होत होतं. त्यामुळे माझ्यासोबत काय सुरु आहे काही मला समजत नव्हतं. आता मला सांगतात की तो सिन करताना तू पडली होती. पण मला ते आठवत नाही. तेव्हा मी माझ्याच झोनमध्ये होते, असं प्राजक्ता म्हणाली.

4 / 5
 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेने प्राजक्ताला ओळख दिली. मात्र हंपी, तीन अडकून सीताराम, लकडाऊन, चंद्रमुखी या सिनेमांमधील तिच्या भूमिकाही गाजल्या. हास्य जत्रा या कार्यक्रमातील तिचं सूत्रसंचालनही प्रेक्षकांना आवडतं.

5 / 5
Follow us
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.