लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा कसा साजरा करणार?; तितिक्षा तावडे म्हणाली…

Actress Titeekshaa Tawde and Siddharth Bodke First Gudhipadawa : गुढीपाडवा सणानिमित्त खास तयारी करण्यात आली आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने तिचं खास प्लॅनिंग सांगितलं आहे. लग्नानंतरचा पहिलाच पाडवा असल्याने हा गुढीपाडवा खास असल्याचं तितिक्षा तावडेने सांगितलं. वाचा...

| Updated on: Apr 07, 2024 | 3:59 PM
अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी काही दिवसांआधी लग्नगाठ बांधली...आधी घट्ट मित्र असणाऱ्या तितीक्षा आणि सिद्धार्थ विवाह बंधनात अडकले.

अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी काही दिवसांआधी लग्नगाठ बांधली...आधी घट्ट मित्र असणाऱ्या तितीक्षा आणि सिद्धार्थ विवाह बंधनात अडकले.

1 / 5
यंदाचा गुढीपाडवा तितीक्षा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नानंतरचा हा पहिला सण आहे... त्यामुळे यंदाचा हा गुढीपाडवा हा या दोघांसाठी खास आहे. यासाठी दोघांनी खास प्लॅनिंगही केलं आहे.

यंदाचा गुढीपाडवा तितीक्षा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नानंतरचा हा पहिला सण आहे... त्यामुळे यंदाचा हा गुढीपाडवा हा या दोघांसाठी खास आहे. यासाठी दोघांनी खास प्लॅनिंगही केलं आहे.

2 / 5
गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीचा सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि अर्थात तो मी खूप उत्साहात साजरा करणार आहे. लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे माझा मी खास सुट्टी घेतली आहे, असं तितीक्षाने सांगितलं.

गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीचा सर्वात महत्वाचा दिवस आहे आणि अर्थात तो मी खूप उत्साहात साजरा करणार आहे. लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे माझा मी खास सुट्टी घेतली आहे, असं तितीक्षाने सांगितलं.

3 / 5
गुढीपाडवा साजरा करण्यासाठी मी सासरी जाणार आहे. माझं सासर नाशिक आहे. माझे सासू-सासरे नाशिकला असतात आणि आम्ही मुंबईमध्ये असतो.  सिद्धार्थ आणि मी तिथे जाऊ आणि सुंदरशी गुडी उभारू, गोड खाऊ, सासू सासऱ्यांसोबत वेळ घालवू, असं तितीक्षा म्हणाली.

4 / 5
'तू अशी जवळी राहा' या मालिकेत तितिक्षा आणि सिद्धार्थने एकत्र काम केलं. त्यानंतर या दोघांची मैत्री फुलत गेली अन् दोघे प्रेमात पडले. नुकतंच या दोघांनी लग्न केलं आहे.

'तू अशी जवळी राहा' या मालिकेत तितिक्षा आणि सिद्धार्थने एकत्र काम केलं. त्यानंतर या दोघांची मैत्री फुलत गेली अन् दोघे प्रेमात पडले. नुकतंच या दोघांनी लग्न केलं आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.