Amitabh Bachchan Birthday : 81 वर्षांचा यंग हिरो!; अमिताभ बच्चन यांची स्टाईल आजही तरुणाईला भुरळ घालते

Bollywood Actor Amitabh Bachchan Birthday Today : बिग बी अमिताभ बच्चन... बॉलिवूडचे शहंशाह... अमिताभ यांचा आज वाढदिवस आहे. बिग बी यांचा 81 वा वाढदिवस जल्लोषात साजरा होत आहे. अमिताभ जरी 81 वर्षांचे झाले असले तर त्यांची स्टाईल आजही चर्चेचा विषय आहे. पाहा काही खास फोटो...

| Updated on: Oct 11, 2023 | 11:56 AM
अमिताभ बच्चन जरा हटके स्टाईल करताना दिसतात. त्यांचं असं ट्रेंडी आऊटफिट परिधान करणं आजही तरुणाईला भूरळ घातलं.

अमिताभ बच्चन जरा हटके स्टाईल करताना दिसतात. त्यांचं असं ट्रेंडी आऊटफिट परिधान करणं आजही तरुणाईला भूरळ घातलं.

1 / 6
अमिताभ सध्या जॅकेट परिधान करताना दिसत आहेत. ते वेगवेगळ्या रंगाचे जॅकेट परिधान करत आहेत. त्यांचा हा लूक सध्या चर्चेत आहे.

अमिताभ सध्या जॅकेट परिधान करताना दिसत आहेत. ते वेगवेगळ्या रंगाचे जॅकेट परिधान करत आहेत. त्यांचा हा लूक सध्या चर्चेत आहे.

2 / 6
वाढदिवसानिमित्त असंख्य चाहते अमिताभ यांच्या जलसा बंगल्याबाहेर जमले होते. तेव्हा या चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करण्यासाठी अमिताभ जलसा बंगल्याबाहेर आले.

वाढदिवसानिमित्त असंख्य चाहते अमिताभ यांच्या जलसा बंगल्याबाहेर जमले होते. तेव्हा या चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करण्यासाठी अमिताभ जलसा बंगल्याबाहेर आले.

3 / 6
अमिताभ यांनी हात जोडत चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. त्यावेळीही अमिताभ यांनी हे ट्रेंडी जॅकेट घातलं होतं.

अमिताभ यांनी हात जोडत चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्विकार केला. त्यावेळीही अमिताभ यांनी हे ट्रेंडी जॅकेट घातलं होतं.

4 / 6
 अमिताभ हे दोन दिवसांआधीही असेच चाहत्यांच्या भेटीसाठी जलसाबाहेर आले होते. यावेळीही असंच जॅकेट त्यांनी घातलं होतं. यावर तुमच्या पॅन्टची नाडी लटकतेय, असं एकाने म्हटलं.

अमिताभ हे दोन दिवसांआधीही असेच चाहत्यांच्या भेटीसाठी जलसाबाहेर आले होते. यावेळीही असंच जॅकेट त्यांनी घातलं होतं. यावर तुमच्या पॅन्टची नाडी लटकतेय, असं एकाने म्हटलं.

5 / 6
यावर अमिताभ यांनी त्याला बिग बी स्टाईलने उत्तर दिलं. ते म्हणाले, ही नाडी नव्हे तर आजकालच्या पिढीची फॅशन आहे!, हा प्रसंग अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.

यावर अमिताभ यांनी त्याला बिग बी स्टाईलने उत्तर दिलं. ते म्हणाले, ही नाडी नव्हे तर आजकालच्या पिढीची फॅशन आहे!, हा प्रसंग अमिताभ यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.

6 / 6
Follow us
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?.
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?.
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला.
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं.
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?.
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...